पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विठ्ठल कृत. अद्यापि वक्त्रकमळावरि भंग येती। गंडस्थळी परिमळास्तव चुबिताती ॥ हे वारितां ध्वनि उठे कार कंकणांची। तेणे करून मुरकांड वळे मनाची ॥ ९ ॥ अद्यापि तन्वि मधुराधरदान* देते । म्यां रोविले निजनखे स्तनमंडळाते ।। उद्भिन्नरोम पुलकांकित होय बाळा । ते आठवे मंदनमंजरि वेळवेळां ॥ ९५ ॥ अद्यापि एक मार्ग विस्मय थोर जाला । पोटांत राग नसतां धरिला अबोला ।। पायां पडोन समजाविलि मंदवाणी । मो दास कोप न धरी गुणरत्नखाणी ॥ ९६ ॥ अद्यापि धांवति करी हित काम नेणे । आर्येवरी साख उभी सहवर्तमाने ।। कंदर्पतप्त पारव्याकुळ राजकन्या । ती कारणे स्मरतसे सुरता-नु-धन्या ॥ ९७ ॥ अद्यापि जाणिव नसे निज निश्चयेसीं । मेनेसि शाप दिधला मेघवासभेसी!! मोहावया जन पा वदे चतुराननाने । ह निर्मिले युवतिरत्न गुणाभिमाने ॥ ९८ ॥ अद्यापि हंस-तुलिकेवरि राजपुत्री। संगीत गायन करी रति-सौख्यदात्री ॥ ते आयकोनि रिझल्या सुरराजकन्या**। वर्णावया स्मरवधू सुरता दिसेना ॥ ९९ ॥ अद्यापि कज्जळविराजित नेत्रबाणी। भ्रू कार्मुका मदन-शक्ति तसे सुवर्णी ॥ कर्णात ओढनि ढळे कमळाननेची। तभागितां 4 कवण पंडित दोष वाची ॥१०॥ १ गाल. २ रोमांचित. ३ ज्ञान. ४ अप्प्तराविशेष. ५ इंद्र. ६ ब्रह्मा. ७ धनुष्य. ॐ “पान' पाठांतर. + अधोंदयों' पाठांतर. 'वंदान्या' पाठांतर. दिसे मन' पाठांतर. जनपदा' पाठांतर. ** ' सरनाग कन्या' पाठांतर. + 'तसी सुखाणी' पाठांतर.+ वर्णितां' पाठांतर.