पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बिल्हण-चरित्र अद्यापि देव मानं विस्मय मानिताती। ठाकोनियां त्रिदिव कौतुक इच्छिताती ।। प्राण-प्रयाण करणे* मज शघ्रि काळे. ॥ याने नभी प्रकटली दिसती विशाळे ॥ ८७ ॥ अद्यापि वारणमदोत्कटमत्तगामी+। दुखे करोनि मदनाग्निंत देह होमी ॥ हस्तोदके करिकलेवर चीर आले । * ते आठवे घडि घडी अनुचीत जाले ॥ ८८ ॥ अद्यापि सुंदरपणासि रती न ठाके । चंद्री कलंक मुखि निर्मळ तेज फांके । कामानळे निजकलेवर दग्ध केल । देखेन के वदन मागति दुःख जाले ॥८९ ।। अद्यापि मी क्षणवियोग तिचा न साहें । मुष्टीत जीव धरुनी तनुवाट पाहे ॥ राजात्मजा त्यजिल देह ह्मणोनिशाने । लावी विलंब गगनीं गमना विमाने ॥ ९ ॥ अद्यापि विस्मयमते ** गवसावयाते । आले नृपानुग बळी मज न्यावयाते ॥ बाला यदार्थ निजपल्लवदान मागे। ते म्यां कसे विसरिजेल भडाग्नि लागे ॥ ११ ॥ अद्यापि चंद्रवदना करि फार खंती। लावण्यसागरलता द्विजरोजकांती ॥ रात्री दिवा स्मरण होय तिच्या मुखाचे । दावा मुँहूर्त मुखवारिज वल्लभेचे ॥ ९२ ॥ अद्यापि मी धरितसे निज-जीविताशा। जन्मांतरी वरिन हे प्रमदा परेशाँ ॥ अन्योपभोग मजला नलगे च कांहीं । ते दाखवा शशिकला कवळीन बाही ।। ९३ ॥ १ आकाश २ हत्ती. ३ शरीर. 2 मौंदर्य. ५ चंद्र. ६ क्षणभर. ७ कमल. ८ हे ईश्वख. समयोचित' पाठांतर. + 'मदोन्मत मंदगामी' पाठांतर. श्वासोदकें करिकले। वरि चीर लोळे ' पाठांतर.'झालें' पाठांतर. हा प्राण सांडिन तये विण सत्य बोलें' पाठांतर. निपवास' पाठांतर. ** 'विस्मय मनी' पाठांतर.