पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १२ ) विठ्ठल कृत. आलिंगिली भुजलता पसरोनि शाली। ते राजहंसगमना स्मर * अंतकाळी ॥ ८॥ अद्यापि ते कुशल काव्यकलाविनोदी । ते मी स्मरे त्रिदशनाथ-सुखासि निंदी । संकीर्ण होय सुरती सुकुमार बाळी । काकूलती स्तव धरी मज कंठनाळी ॥ ८१ ॥ अद्यापि ते ' सुरत-संगर पूर्णताक्षी । सन्न स्मरे गलित-चीर-कलाप लक्षी ॥ शंगारसारनलिनीसह राजहंसी ॥ जन्मांतरीं निधन कोण वरील तीशी ॥ २ ॥ अद्यापि बाळ-हरिणी-नयनी स्मरे मी। कंदर्प-युद्ध मजशी करि गुप्तधामीं ॥ वक्षोजकंभ घन पीन धरी स्वपाणी। तेव्हां ॥ सुरेद्र-सुखतुच्छ मनासि नाणीं ॥ ८३ ॥ अद्यापि भूतलवटी वर वामनेत्रा। सर्वांग कोमल तन नवनीत-गात्रा ॥ शृंगार-नाटक-विशारद गीत-नाना-। ऽलंकार काव्यरसजाण कदा तुटेना ॥ ८४॥ अद्यापि ते ** मज विना क्षण ही न राहे । कामानळे निजवियोग कदा न साहे ॥ मी मागुता छळिन यास्तव फार धाके । प्राणाधिका न विसरे ना मजला स्वभाकै ॥ ८५॥ अद्यापि ते प्रथम यौवनभोगदानी । तीचा वियोग घटिकावधि कल्प मानीं ॥ क्षिामादरी परम लीन विधूतकामी + । सोडावया तिज समर्थ कदा नव्हे मी ॥६॥ १ दवराज इंद्र. २ सरोवर ३ गह, 2 हात, ५ संदर, ६ लोणी ७ निपुण, ८ शपथ, ९. (४३,२०००००००) वर्षे -कल्प ९ कृश, १० अकाश. १२ हत्ती.

  • 'सर्व' पाठांतर. + संकीर्ण घाम सटतां' पाठांतर सरत-जागर-घर्णिताक्षी? पाठांतर. 'कोण त्यजी तयेसी' पाठांतर. 'सुरेंद्र-पद' पाटांतर. ' तसे सुटेना' पाठातर. ** ' मी तिजविना' पाठांतर भजलों.' पाठः 'शातोदरी' पाठ * असे सकामी' पाठ.