पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बिल्हण-चरित्र. कैसेनि पैं भुलं न ये मधुपानतेने ॥ ४४ ॥ कामातुरास भय लाज नसे कदा ही। स्त्री-लुब्ध ते परम मूर्ख विशेष पाहीं ॥ ऐसे ह्मणोनि वदला सुरतानुरागें। केलांऽगिकार कविमूढ कलाप्रसंगे ॥ ४५ ॥ अन्योपभोग मग नित्य करी तियेशीं । क्रीडारसे विनटले निज दुर्मतीशी॥ देखोनियां सकळ कौतुक भूप-दासी ।। सांगे मुखे चरित राजपुरोहितासी ॥ ४६ ॥ मंत्री ह्मणे नरमंगाधिप सार्वभौमा । वैरी-मतंग-सुविदारण कीर्ति सीमा ॥ वैदशिके बुडविले कुळ पापकर्मी। जाणोनियां. क्षमासे की भ्राति नास्ति धर्मी ॥४७॥ है आयकोनि वसंधापति तप्त झाला ॥ कोपध्वनी तइं का गगनासि गेला ॥ पाचारिले मग पुसे परिचारिकेते ॥ सांगीतले मग तिने श्रवणी नृपाते ॥४८॥ जाणोनियां महदनर्थ पुरोहितासी ॥ राजा पुसे कवण शासन तस्कराशी ।। मंत्री म्हणे परिसिजे कुलशीलरत्ने ॥ शूलाग्रऽरोहण किजे परिवार यत्ने ॥ ४९ ॥ आज्ञा दिली क्षितिभुजे मग वेत्रपाणी ॥ नेती तयासि पुसति जन लीनवाणी ॥ ते सांगती हरिलिसे नरनाथबाळी ।। लोकापवाद उठला नगरी सुमेळीं ॥ ५० ॥ द्वारी महींद्रतनया मजलागं लक्षी ॥ म्यां देखिली मग ह्मणे कमलायताक्षी ।। स्वासि बिल्हणकवीश्वर जाय माने । येना पुन्हा सुरसती-सुरताभिनाने ॥ ११ ॥ १ मद्य. 'पुरुष' पाठ. + 'कलनसंगें' पाठ, "विसरले निज़ दुर्दशेसी' पाठ. २ सिंह. ३ हत्ती. ४ गुरु. ५ राजा. ६ 'वाटे धनंजय जसा' पाठ' ७ दासी. ८ चोर. ९ राजा. १० नम्म. ११ अप्सरा.