पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६) विठल कृत. कांतापिता नयन पद्म यथार्थ दोन्ही । हे जल्पती भ्रमा नरेंद्र मनी न मानी ॥ ३७॥ . वंदोनियां शशिकला पद भूपतीचे । बोले भये चकित सद्गद मंद वाचे ॥ तो दखिले चरित गुप्त विकल्प काय । भूपा क्षमा धराने शघ्रि निघोनि जाय ॥ ३८ ॥ जाला भयाभित वदे कविराज कांहीं ॥ भाग्योदये निसिले निज विघ्न पाहीं ॥ तूं राहशील परती मज दूत नेतां ॥ आतां तरी मज निरोप दिजे प्रिये तां ॥ ३९ ॥ है आयकोन उगली नरनाथ बाळी। कांपे शरीर पवने जशि बाळकेळी ॥ वाग्दोर त्यासि रदपंक्ति कपाट लावी ॥ टाकी त्रयोदशगुणी क्षितिभाळ ठेवी ॥ ४० ॥ म्यां अर्चिले चि पति पूर्व ऋणानुबंधे ॥ त्यागीतसां मज तुह्मी कवण्याऽपराधे ॥ हा तो विचार करितां न मिळे स्वधर्मी। जीनों मुहूर्त तुमच्या विरहानळे मी ॥ ११ ॥ विद्यल्लता जलदवर्जित केवि होय । अस्तंगता शशिकला दिसतील काय ।। कामानळे विरहिणी सहसा न वाच ।। तैसे त्वदर्शन विना क्षण मी न वांचे ॥ ४२ ॥ मुग्धे तुझ्या सुरत-सौख्य-रसे करोनी । पावेन होय झषकेतन सत्य मानी ॥ चित्ती दृढत्व धरिजे त्वमनिस्य पाहीं । नाना विपत्ति मज होइल देख ते ही ॥ ४३ ॥ नेतील दूत करुनी सखि बद्ध माते ॥ सर्वात्मना [?] फिरविती नगरा संभोते ।। स्त्री मारमूर्ति मदिरा-सरिता-सुपाने ।। * मातापिता' पाठ. 'जन्मतां मग' पाठ. १ निवारिलें. त्वा. पूर्ण.' पाद. २ जगेना. 'जाणा' पाठ. 3 मेघ. ४ मीनध्वज. 'पावेन मी यम-निकेतन' पाठ ५ 'खरयान करूनि पाठ. ६ 'सरितांबुपाने' पाठ.