पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बिरहण-चारत. दूती कृतिसम केवळ काळदृष्टी कर्णी नृपास कथिती निज गुह्य गोष्टी ॥ चित्ती महींद्र न धरी बहु कोपलासे । ऐसे कदापि न घडे तिस बोललासे ॥ ३०॥ भूपाळ-सेवक-जनी म्हणिजे कवींद्रा । तूं जो पदार्थ करिशी श्रुत तो महींद्रा ।।। या नंतरे अधिक सावध तूं असावे। गंतव्य शीघ्र नगरा प्रति तो करावे ॥ ३१ ॥ राजौनुगी शिकविले परि नायके मी। गेलो पुन्हा शशिकला-निलयास कामी ॥ जातो ह्मणोनि वदतां न वदे प्रकोपें । पायां पडे तंव उभे नृपदूत सोपे ॥ ३२ ॥ दोघां जणां गवशिले नपवेत्रधारी। बाळा तयांस विनवी बहुतां प्रकारी॥. राखा चुडे पदर मी पसरोनि मागे । गेले दिले धन उदंड करी प्रसंगें ॥ ३३ ॥ 5 विभ्रमा करुनियां बहु कोप आला ॥ कां ते क्षणी विरह पीडितसे कवीला ॥ दृष्टि प्रसन्न मज सत्वर होय पाहीं। चित्ती कदापि न धरी गुणदोष कांहीं ॥ ३४ ॥ ऐसा विनोद करितां नप गुप्तरूपे ॥ द्वारी उभा चरित देखतसे समीपे ॥ साचोळ तो उभयतांसिं सुचावलासे ॥ ग्यां श्लोक दृष्टिसि फिराउनि वर्णिलासे ॥ ३५ ॥ एकासनी उभयतां प्रति तें धरावें । तो जाय सन्मुख तया उडवी स्वभावे ॥ वेष्टोन भाळ नेयनोप्तल पैलवाने । कोयाळ-कजित वदे तशि मंदतेने ॥ ३६॥ बोले कवी मदन-दुःख कदा न साहे । म्यां प्रार्थिली सहज दृष्टि कदा न राहे ॥ १ यम. २ स्वा. ३ सेवक. ४ गृह. ५ नेत्रकमल. ६ पदर. ७ कोकिल. 'कोकीलकूजित' पाठ. ध्वाने.