पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विठलकृत. पद्मासनी कवण तस्कर *वित्त चोरी ॥ २२ ॥ आलिंगिली नृपसुता सुरताभिलाषे । आरंभिले मदन–संगर सावकाशे ॥ बिंबाधरासि रददंश नखक्षतादी। संभोग सौख्य रमतां ऽनुभवी विनोदी ॥ २३ ॥ झांकी स्वगुह्य वसने सुरत-प्रसंगी । ठेवी कटाक्ष-कमलावरि हात वेगी । तल्पी सुगंधसुमने मणिरत्नमंची। क्रीडा कुतूहल करी तनयाँ नृपाची ॥ २४ ॥ पँद्मानना बहुत भी मृगशावकाक्षी । मातंगकुंभयुगुलस्तनभार साक्षी ॥ रक्त प्रवाल रुचिराधर-बिंब-शोभा । कुंदोपमा दशनपंक्ति हिरावली भी ॥ २५ ॥ आम्रप्रवाल करपल्लव राजसेचे । उध्वं 'मंगेद्रकाट वार्णल कोण वाचे ॥ सौवर्ण-चंपक-तन मदनाभिरामा । साजे मुखास उपमा परिपूर्ण सोमी ॥ २६ ॥ पद्मासनादि जितकी श्रुत कोकशास्त्रीं। मी सर्वदा ऽनुभविली रति-सौख्य-तंत्री ।। दासी तयेसि परिवेष्टित रक्षणार्थ । त्या जाणती पुरुषभुक्तकलापदार्थ ॥ २७ ॥ बिबाधरासि दशनक्षत रूढ झालें । तैसे च चंबन तयांसि दिसोनि आले ॥ कामांकुशे उमटती व्रण त्या कुचाग्री । ते देखिली पुरुषभुक्त वधू समग्री ॥ २८ ॥ दूती वृतांत कथिती वरवेत्रधारा । ने सर्वदा असति रक्षण राजद्वारां ॥ संस्कारिली गुरुवरे तनया नृपाची । तेथे परागमनता प्रति [मति ] प्रात्प कैंची ॥ २९ ॥ शुद्ध. २ दांत, 3 कन्या. ४ कमल. ५ बाल. हत्ती. ७ गंडस्थल.८ मलव ९ काति. १. सिंह. ११ र १२ कन्या. * 'चिच' पाठ. उंदे' पाठ.