पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडितकृत (२१८) चंटिले अवधिया वडिला हो | धाकट्या स्वपदावंदनलाहो।। म लक्ष्मण धरातनया ही | घेतले पुजनि पूजन यांहीं ॥ ५५॥ से नंदिग्रामी जननि हि विना राम नयना । न पाहे शत्रुघ्ना सह भरत जो भूमिशयनी ॥ म्हणोनी चौघां ही भिजविति तिघी एक समयीं । तनप्राणन्याय नयनजळिं माया रसमयी ।। ५६ ॥ मग उकलि जटा ते राम कोदंडपाणी ।। कुळगुरु जई न्हाणी ये चतुः सिंधुपाणी ।। त्रिदशगुरु सुरेद्रा ये रिती रामचंद्रा । द्विज वडिल हि देती मान वंशाब्धि चंद्रा ।। ५७।। सस्नात होउनि असा करुणाबुराशी । अंगीकरी मग विभूषण-अंबुराशी ।। प्राथन द भरत वदान आसनाते । घेतो पद प्रभ दरा कमळासनाते ॥५ ॥ प्रजा स्ववर्णाश्रमधर्म वाटे । लावी जया बाप चि राम वाटे॥ प्रजा गमे संतति त्या पित्याला | स्पर्श न दे दुःख कदापि त्याला || ५९ ॥ त्रेतायगी कृतयुगापरि काळ जाला । देखूनि राज्य करितां रघुवंशजाला ।। धर्मज्ञ राम सुख दे सकळां मजाला । प्रेम प्रजा भजति त्या भरताग्रजाला ॥६०॥ वने नद्या पर्वत सर्व खंडे । द्वीपां समुद्रा सहिते अखंडें ।। हे कामधेन सकळां प्रजांला । देखूनि होती भरताग्रजाला ॥ ६१ ॥ . बहु भिति यमलोका श्रीवरा रामराया । जनन मरण पावे जो न बैसे मराया । वळखति न जराधी-धिशोकादिकां या ॥ क्रमभय असुखाते नेणती लोक काया ।। ६२ ।। रघुपती निज एकधुव्रता ॥ शिकवि हो जनचित्त सध्रवर्ती ।। स्फुट करी गृहधर्म समस्त की । धरुत लोक कथारस मस्तकीं ।। ६३ ।। करि जनककुमारी नित्य निर्व्याज सेवा ।। तुम्हि हि जनमती हो हा महाराज सेवा ।। सगुण कुलन सीता भीव जाणे पतीचे । मन हरित पतीचे प्रेमसंल्लीप तीचे ।। ६४ ।। ८२ लाहो-लाभ. ८३ सिधु-समुद्र. ८१ करुणांबुराशी कृपासागर. ८५ विभूषण अंबुराशी-दागीन्यांचा समुद्र. म्ह• पुष्कळ दागिने, ८६ आधीव्याधि मनोव्यथा व शारीस्पीडा. ८. एकवधुवत एकपत्नीव्रत. ८८ सध्रु वता-सदृढपणा. ८९ निर्व्याज-निष्कपट, १० भाव मनोगत,९१ संताप भाषण.