पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०४) धुंडिकुमार मोरेश्वरकृत चंद्रावळी-आख्यान. पर्युषितत्वे कथना सांडुनियां जरि दुजेंचि वानावें ।। धीरोदारगुणोत्तर या सम तरि कोण दाखवा नावे ।। ९९ ।। धुंडलिं धुंडिकुमारे हिंडुनि निगमादिके भ्रमें श्रमनि ।। परि फळ ते व्रजिं लाभे शोधिति में निग्रहे अंजस्र मुनी ।। १०० ।। अग्निपुराणों कथना सांगे में सूत शौनकप्रमुखां ॥ त्या कथनी आज्ञापी श्रीहरि मोरेश्वराख्य विप्रमुखा ।। १०१ ॥ चंद्रावळी चरित समाप्त. ८९ पर्युषित्व शिळेपणा. ८० धीरोदारगुणोत्तर–चातुर्य व औदार्य या गुणांनों युक्त. ८१ अजस्र निरंतर.