पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९४) चिंतामणि विरचित मग रोषभरें रावण उचलूं धनुरुत्तमा जवर धांवे ॥ तो विनार्थ हराचे आरंभी स्त्रीसमाज वर धांवे ।। ५७ ।। लावुनि विंशति भुज ही कष्टं तेणे धनू उभे केले ॥ परि गरिमगुणे रावणबला न गणुनी अनरूप घे झोले ।। ५८ ।। तितक्यांत तो उचलिले धनु द्या सीतेस म्यां च शर्वाचे ।। गर्वाचे सदन वदे तो होय म्लान तोड सर्वांचे ॥ ५९॥ परि त्या झोल न साहे मग धनुसह भूतली अपटला जे ।। दुःख न तें त्यास परी स्मितमुख भूभृगणा निपट लाजे ॥ ६० ॥ रावणगतिते पाहुनि सर्व नृपांच्या भरे उरी धडकी । रडकी होय मुखश्री म्हणति न गति आज हो दिसे धड की ॥ ६१ ।। हद्त धनु मग काढुन सावध ही करुनि तोषवी राजा ।। त्या अणि सचिवा सांगे उठिव अतां या अशेष वीरां जा ।। ६२ ।। मग तैं सचिवें कथितां नृप हो धनुला गुणास योजावे ।। कथुनि निमित्या वदले न उठू आम्ही तुझी पुढे जावें ।। ६३ ।। ते नृपदशा विलोकुनि बोले मिथिलेश तप्त रागाने ।। राहो धनु हे ऐका नृप हो सोडुनि तरी दरा गाने ।। ६४ ॥ राहो गुणाधिरोपण परि एकहि भूप उचलुं ही न इला ॥ शक्त धनुर्वल्लीला झालि कशी हंत वीरहीन ईला ।। ६५ ।। झाली निर्वीर धरा हे वच रामा न शल्यसे साहे || राहे विमनस्क क्षण आक्षेच्छू मग गुरूकडे पाहे ।। ६६ ॥ द्या आज्ञा या धनुते उचलुन बोढुन गुणाहि चढवीन ।। कढवीन हृदय रिपुचे न वद कुवच है नृपाहि पढवीन ॥ ६७ ।। हे जीर्ण धनुष्य किती न पुरल माझ्या बलास हेमगिरी ॥ परि सौनुकंप द्यावा गुरूजी कर वरद हा मदीय शिरी ।। ६८ ॥ गुर्वाज्ञा मग घेउनि उचलाया चाप राम तो कास || कसि ते होय मुनिजना मद्भर तदधिक तदीय तोकांस ।। ६९ ।। मग दडपितां पदारें अग्री रामे उभेच तें राहे || धनु म्हणती मुनि भासे जाया मुनिचीच नीट हेरा हे ॥ ७० ॥ १८. गरिमगुण-मोठेपणा. 2९ शर्व शिव. ५.. भभृद्गण राजसमूह. ५१. गुण= दोरी. ५२. इला-पृथ्वी. ५३. विमनस्क-दु:खी. ५४. हेमगिरी=मेरुपर्वत, ५५, सानुकंप = सकप. ५६. मुद्धर आनंदातिशय. ५७. तोक बालक.