पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ चितामणि विरचित सीतास्वयंवर ।। होते अधी च सीतास्वयंवरोत्सव महीप जन कान ।। एकाने यमनोत्मकतोपाठविले लग्नपत्र जनकान । ' झाली भोगाई वये गणे हि महिजा नवीन कन " यापार धावति यावद्भगत भपालभंगजन कळतां ।। २ ।। होते सुरूप आधी परि भूषविती स्वदेह कनकान ।। नृप की पाहन रूपा द्यावी सीता अम्हांस जनकाने ।। ३ ।। येतां नप जनकानें बसविले सर्व मांडवामाजी ॥ तो पाहात खिडकीतन सीतेसह सर्व मांडवामा जी ॥४॥ सिंहासने नपति ते आक्रमिती जैवि केसरी शिखरे ॥ याला अनुगुण उपमा हे च मला भासली बरीशि खरें ॥ ५॥ पाहत असतां तनया विकसितनयना बरोन वसुधेची ॥ सर्व म्हणति हे धारा क्षितिपतिनयना वरो नव संधेची ।।६।। चित्तै सोते वर नृप होते केवळ सभेत देहांनी ।। मग सहज बाह्य विषयों पदोपदी अनवधान दे हानी ॥ ७ ॥ मग आणविले धाडान गन हय वषभाद्यनेक सामाने । चाप तयाचे होतो जो सत्वर तुष्ट देवसा माने ॥ ८॥ कथितां काय पशूची पाहुं नका यातना थको दंडा ॥ अणिति असे जन यत्ने शकटशतें भूतनायकोदडी ।। ९ ॥ त्यजितां सभांगणां तो जनके हरचाप सापसा पडला ।। भूपतिगण ही सज्जीकरणव्याधीत साप सांपडला ।। १० ।। तो येउनि चारानी कयिले जनका बहुत मोदीने ।। की तो गाधिज आला ज्या लाजावे बहू तमोदौन ॥ ११ ।। मग तो सत्वर भूपति जाय पुढे की तपःपद घराशी ।। आले सुकृते दुर्लभ तरि गेला सत्य सौंपदधराशी ।। १२ ॥ वंदुनि पूजुनि मग त्या जनक पुसे बा मुनीश सुकुमार ।। सुगुण सुरूप सुलक्षण हे कोणाचे लसत्प्रेमकुमार ॥ १३ ।। ज्याचा न शत्रुहृदया त्यजुनि स्वमी हि भयद शर थारे ॥ १. महीप-राजे. २. महिजा सीता. ३. मांड-थाट. १. वामा सुंदर स्त्री. ५. केसरी= सिंह. ६. अनगुण-योग्य. ७. सुधा अमृत.. अनवधान दुर्लक्ष्य... भूतनाथ शिव. १०. कोदंड-धनुष्य. ११. चार-हेर, दूत. १२. मोद=आनंद. १३. तमोद-सूर्य. १२. सापडघराशी विपत्तिसह पापपर्वत. १५. लसत्प्रभ सुदर.