पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प. मोहित होऊनियां फिरती अज्ञानाच्या राती ।। ज्याला त्याला आवडे पिवळी माती ।। नगबज घालुनि त्रैलोक्यांत न माती ॥ वितभर पोटासाठी देशोदेश जाती । ऐशा योगे भगवंत कैसा भेटे । विषय सेवितां आयुष्य सर्व हि आटे ।। ।। ध्रु० ॥ रात्रिदिवस अवघा काळ लोटे ।। रूपये ढवळिती माती त्याचे भूषण मोठे ।। जोडुनि आणिती हिरवे पिवळे गोटे || रचिती उराशिरावरि लोक मोठे ॥ २ ॥ बिंदुगोळक शुक्तिकेत पडतां स्वाती । त्याला भोळे लोक नेणुनि म्हणती मोती ।। पाणीयाची किंमत करिती लक्षुनि ज्योती ॥ हरिगुण श्रवणा वांचुनि कंठी श्रवणां धरिती ।। ३ ।। कीटक मारुनि देशी आळविताती जंतु ॥ शालारिवरमेहे न व कांतण्याचे तंतू ।। भूषण मानूनि गौरवितात नातू पंतु तपायोगें म्हणवितात पंडित किंवा पंत ॥ ४ ॥ करिति अलंकार गौरीवरि कापसाचे ।। आपण कानिं घालिति काप साचे । सेवुनि आशीर्वाद न घेती तापसांचे ॥ तेणे योगें पावती ताप साचे ।। ५ ।। आत्मज्ञाना विरहित देहीं ममता गाढी ।। पाहनि आरशांत सरसी कारीत दाढी ।। घेवुनि चिमटा पांढरे केस काढी ।। आपण सदन्न भक्षुन इतरा कदन्न वाढी ॥ ६॥ नश्वर देहा साठी अक्षय करितो वाडे । गुंतुनि ममता ते कामिनीचे चाडे ॥ पुराण ऐकुनि देखत देखत शहाणा नाडे ।। तो हा अमृत इच्छितो संसाराचे साँडे ॥ ६ ॥ ३९ ॥ अंतशीकुसुमसम कांति हरिची ।। सूक्ष्म तंतूचि उंच घोंगडी ॥ पदरी तकटि कोर जरीची ॥ १ ॥ हे मथितां ममताचि गळाली ॥ लैक्म दोरी दो करींची ।। ॥ २ ।। अमृत सदुदित चितीतसे ते ॥ मूर्ती यशोदेच्या हृदयींची ।। ३ ॥ अतसीकुसुमसम कांति हरीची ॥ ४ ॥१०॥ मन रामी रंगलें ।। अरुणतराणनिभ किरण चरणतळ मम हृदया लागले ।। सगुण दिसे परि निर्गुण निष्फळ निजानंदमय परब्रम्ह तें जिमरहित सुब्राम्हण जाणती ।। स्वसंवेद्ये उगले ।। २ ॥ सत्वलभ्य अमृतत्व तत्वगत शांति परमळी ॥ श्रांति पावूनि सकलावस्थातीत वीतभय अनवरत जागलें ॥ ३ ।। ४१ ॥ ते हि माय पंढरीशी पाहिली ।। ध्रु०॥ जो जो येईल भेटि ॥ तो तो तराया साठी ।। कटिं कर ठेवूनिया राहिली ।। ते हे माय पं० ॥ १ ॥ ९१. साडे-समाप्ति. ९५. अतसीजक्स. ९६. रुक्म सोने, २७. तरणि सूर्य. १८. जिह्म-कपट, वांकडे. ९:. संवेद्य-समजण्यासारखें. १००. बीत गत. १. अनवरत=निरंतर.