पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अमृतरायकृत कटाक्षे लक्षिला ।। दक्षिण अवणि लागुनि श्रवणे मनादि इंद्रियांसि न कळतां प्रणवसहित द्वादशाक्षर वासुदेवमंत्र उपदेशिला || आत्मकंठकोपनिषदोक्त स्वात्योदक बिंदु श्रवणशैक्तिपर्टी प्रवेशला || अहमादि वासुदेवेत्यनुभवे अंतसमुद्री उज्वलित मुक्ताकारें आवेशला ।। कंठगत चामारवत् गुरूपदिष्ट अदर्शदर्शने लाभला ।। एवं देशिकराय प्रदक्षणुनि नमस्कारिला ।। प्रशस्व कीलिंदीतीरी स्थिर जाहला ।। तो निर्गुगनंतीति पावला || असतां ही सगुणसाक्षात्कारार्थ मधुवनीं चालिला ।। १ ।। __ कडवे ।। पांचा वरुषाचे मूल || कदा न करी मुळ मूळ ।। खाउनि कंद फळ मूल करि पातक निर्मूल ।। मूल मंत्र जपुनि देव पूजी जाणुनि वाहे फूल ।। सेवुनि कालिंदीचे कूल । नेसुनि वल्कले ईकूल । ध्यात मानस अनुकू. ल || जेव्हां भुकेची ये भूल || तेव्हां म्हणे वायु भूल ॥ बांधूनि धैर्याचा पूल ।। कदा न पेटवी चूल । जसा शूलपाणी कंया ना झूल || तसा सुखे झुल्लतसे भक्तिपंथे टाकितसे पाउल || शुद्ध हळु जैवि तूल ।। वस्तुमात्र वासुदेव हे चि धन करि वसूल ।। कदा व्याकुळ नोहे गोकूळ || पतिस बकुळमुंम सुकलसे वाहे ।। मोकली तनु उकलुनि मग सकळ दिवस ढकलुनि स्वीय केलेबर शिशु किं विकळ तो आकळुनि मानसि कल करुनि शाकशकल पिकलेसे फळ तुळ. सीचे दळ अंजुळिने जळ || घेऊनि असुनि विजन वसुनि अर्चन हरिचे पूजन करित भजन चि प्रिय जाहला ॥१॥ संतपदांची जोड दे हरि ० ॥ ४० ॥ संतसमागमें आत्मत्वाचा सुंदर उगवे मोड ।। २ ।। सुफलित करुनि पूर्ण मनाते ।। पुरवित सर्व हि कोडे ॥ २ ॥ अमृतेश्वर श्रीहरिभक्तांचा ॥ शेवट करितो गोड ।। ३ ॥ ३६ ।। गमन नसे ज्या गांवीं तेथिल बाट कशास पसावी || होऊनि गोसावी ।। हरिकथाचि परिसावी || ध्रु० ॥ भिक्षा मागनि निस्पृहतेनें ।। संगतिची पोसावी ।। २ ।। सुखे मिळो खंबाइत अथवा भगवी नेसावी ॥ ३ ॥ दर्वाक्ये सोसावी आपण अमतवृष्टि वर्षाची ||४॥ ३७॥ कोठे नव जावे नव जावे श्रीहरिलागि भजावे ।। ५० ॥ दोचौदिवसां घाटा भरखुनि ॥ उदक करुनि च प्यावे ।। १ ।। समया आल्या अतीताशी ।। यथाशक्ति भोजन द्यावें ॥ २ ॥ स्त्रीपुत्रादिक छळिती ।। त्यांचे वचन उगीच सोसा ॥ ३ ॥ श्रीमद्भागवतालागि वाचुनि आपण आपणा उमजावें ॥ ४ ॥ स्वच्छंदे उठता बसतां ।। नामी अमृतेश्वरासी गावें ॥ ५ ॥ ३८ ॥ ८२. श्रवणशुक्तिकान हीच शिंप. ८३. चामोकर सोने. ८१. देशिक-गुरु. ८५. कालिंदो यमुना. ८६. प्रतीती अनुभव. ८७कुल तीर. ८८. दुकुल वस्त्र. ८२. तूल-कापूस. १०. सम-कुल. : १. कलेवर-शरोइ, ९२. विजनी-एकांती. ९३. कोड हौस.