पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चतुमंत्र रामायण. देखानि नयनी श्री रा-माच्या त्या श्री मुखास माता ते। आनंद पावली श्री कौसल्या श्री महींद्रकांता ते ॥ ७९ ॥ सुनियां मग राज्यों राघव अक रा सहस्र वर्षे हो । · राज्य करी सुख रा शी स्तविती अम रादि ज्यास हर्षे हो ॥८॥* न गणनियां शे मनाते पुरजन निर्भय ज रानिमरणाचे। . सदयहृदय जै लजानन तो हा रघुराज राज्य करि साचें ॥२॥ कुश लव तन य श्रीच्या उदरीं रघुना य कास मग होती । दुष्टांस भासती य म सम जे रणविज य ज्यांसि रिपु भीती ॥३॥ हयमेध यज्ञ राम स-मारंभ करा वया बसे जेव्हां। दाखविला स्वप रा क्रम रामात्मज राघवासि 4 तेव्हां ॥ ८४ ॥ ऐशा परिची य म ल मु-ले सीतेची म नोरमे सगुण । पितृसम पर म पराक्रमि जे सद्गुणधा म सत्कलानिपुण ॥४५॥ दशरथबाहु ज कुलमणिसुत राज्य करी ज नास हर्ष महा । वंदुनियां पद जे लजे स्तविती रघुरा ज राजसत्तम हा ॥८६॥ सज्जनसम्वदा य क हा भैवतरणोपाय धन्वशरधारी। कमलाधरका य सभंग भक्तांच भ य समग्र संहारी ॥७॥ न कळे चरित न याचे त्या हो कमल ज भवादि देवाला । अखिलेश्वर अ ज तो हा अजपुत्रात्म ज जगत्पिता झाला॥८॥ त्रिगणातीताद्व य जो अविनाशी अव य वादि ज्यासि नसे । सर्व हि मायाम य जग या परता हो य साम्य त्याने दिसे॥८॥ अवतरलासे राघव तो हा ता रा वयासि दुष्टांते । करुणेचा जो पी. रावार निवा रा वया अरिष्टांते ॥ ९॥ सर्वाधीश निरामय तो हा श्रीराम चंद्र राज्य करी। होतां तत्पदक मळी लोन सदा मग म हद्भयास हरी ॥९१ ॥ समाप्त. १ पथ्वीपति. २ यम. ३ कमलमुख. ४ जळी. ५ राजा.६ कमले. ७ संसार. ८ धनुष्य. ९ कमलाचा खालचा भाग. १० संदर. * या ८० व्या आयें पढची आया उपलब्ध नाही. ८२ व्या आयचा प्रथम चरण नष्ट झालेल्या ८१ व्या आयचा आहे असें चरणारंभापासन सातवें अभरमार यावरून दिसते. ११ ब्रह्मादि. १२ समुद्र,