पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चतमंत्र रामायण. |राचर जिचे श्री मुख ते सीता तिजसहित श्री रमालय तो। सानन मग श्री राघव ये पंचवटीस श्री भगालये तो ॥ ६६ ॥ पाठवि असु रा धीश्वर कपटमय संदरा कृती हरण । देखनि अजरा जसुत-स्नुषाह्मणे रघुव रा स ते धरण ॥६७ ॥ तत्कंचुकीस मज दे तूं म्हणतां तो म नोजवे धावे । शुद्धिस्तव र म णाच्या दराि धाडी म नोरमा धावे ॥ ६८ ॥ रावण मग ज नकसुता घेउन जातां जटायुला मारी । नेउनियां तिज ठेवी अशोकवान राज सूनुची नारी ॥ ६९॥ तो कपटम य मगाते मारूनि तंव तेव य धि [?] परतला। वंदाने तन य सुमित्रे-चा तत्पदकुवल य द्वयीं रतला ॥ ७०॥ सानुज येतां राघव परतुनि तंव ती वं रा नना न दिसे । शोक करी हा रॉ मे तुजविण युगसदृश रात्रि वाटतसे ॥ ७१ ॥ स्या ऋष्यमुक में हींद्रा समीप बलभीम राघावा भेट। भीम पराक्र म दे जो नबळ सगुण धाम संगरी धीट ॥ ७२ ॥ मग सरसि ज नयनाचे दर्शन तो अंजनीसतीपुत्र। करवी कपि ज नवयीं सुगळा रघुरा ज होय तन्मित्र ।। ७३ ॥ वासवतन य निम१नि विभु दे कपिना य कास किष्किंधा । सदय हृद य तो राघव-कुळमणि करवि ल य जो महाबंधा ।७४। मग तो वायु ज गेला लंकेला का ज पूर्ण साधाया। जाळी पौलस्त्य ज पुरि शोधुनि नररा न सूनुची जाया ॥ ७५ ॥ मारुततन य निवेदी वृत्त रमाना य कास वंदून। मग राम जा य लंके सेतुपथें तो ये धीस लंघून ॥ ७६॥ म१नि असु रा धीश्वर बिभीषणा लागि राज्य देउनियां । ये निज नग रा सानुज सोते प्रति राम रा य घेउनियां ॥ ७७ ॥ बंधनमुक्ता म' रगण जाले भरत हि म नांत हणूंन । वंदी पदक म लाते स्ताविति विबुध सुसु म नास वधून ॥ ७८ ॥ १ रमापति, २ ऐश्वर्यस्थान. ३ अज राजाचा पुत्र दशरथ याची सन सतिा. ४ सुमुखी. ५ हे स्त्रिये. ६ पर्वत. ७ मारुति. ८ गृह. ९ कमल. १० सुमीय. ११ वाला. १२ रावण १३ समुद्र. १४ देव.. 99 १२