पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अमृतरायकृत या रे सज्जन हो यारे ।। मनि धरूनि विनयारे ॥ होतो नाश वयारे ।। यमास नाही दया रे ॥ हरिगुणवर्णन श्रवण मनन करूं काशि हे चि गया रे ॥ १॥ जारे श्रीगुरु लागिंभजा रे ।। श्रीहरि लागि वजारे।। निज गुन पर उमजा रे ।। अंतर्मख सुखवृत्ति करुनियां विषयस्मरण वर्जा रे ॥२॥ कोरे जोडुनि बहुत टकारे ।। संसारी अटकारे घडे केवि सुटका रे ।। लोकप्रतिष्ठे साठी ।। देशोदेशा किति भटकारे ।। ३।। सारे चिन्मयरूपि असे रे ।। हे गुरुलागि पुसा रे ।। महातत्व गंवसारे । प्रत्यय किमपि न ये तरि क्षणभरि इच्छारहित बसा रे ।। ॥४॥ थारे लोभ मनांत वृथा रे ॥ ऐका ईश कथा रे ।। लागा संतपथा रे ।। अमृतेश्वर हरि भजने चुकती जन्ममरणचळथा रे ।। ५ ।। २९ ।। गंगाधर संगा येई रे ।। ध्रु० ॥ संग असोनि निसंगा येई रे ॥ध्रु०॥धृ. तचंद्राचे वाहन जाणुनि ।। करी धरितोसि कुरंगा ।। येई रे ।। १ ।। त्रिपुरसुंदरी चिन्मयगौरिस्मितेमुखपजभंगा ।। येई रे ॥ २॥ गजचर्माबर खपर मिरविशी भूषण भूति भुजंगा ।। येई रे ॥ ३ ॥ अति प्रतिकूल समाधिसी देखुनि करिसी दाह अनंगा ॥ येई रे ॥ ४ ॥ मृड हर हर हे कीर्तन करितों । घेउनि टाळमृदंगा ॥ येई रे ।। ५ ।। आत्मतरंगाकार असो मति ब्रम्हाकार अभंगा ॥ येई रे ।। ६ ।। शंकर सांब कुटुंबासह ये प्रेरुनि नंदितुरंगा ।। येई रे ।। ७ ॥ अमृतेश्वर कवि कल्पतरूवरि अद्वयपक्षिविहंगा ॥ येई रे ॥ ८॥ गंगा० ॥३०॥ उमाकांत कइ दाखविल चरण मला ।। ध्रु० ॥ दशभुज कर्पूरगौर गौरी अधांग सांग गांग शिरी आई जटा तळि शरचंद्रकला |॥ १॥ बह्मविद्वर्यवर सरि सृपोत्तरीया शिव तुरीय गिरिदरि गरि असित विष्णु मानवला ॥ २ ॥ निटिलीनन टल भ्रूवल्लीमुलि पटविरहित कटि अजीन कुटी चका रामसमस्फटिकशिला ।। ३ ॥ इंदीवर करि धरोनि उदिरावरि बसोनि तिदि विघ्नासि करि कुंदि तो सुत गमला ॥ ४ ॥ नंदिवरि आनंदि आनंदिसहित देव बंदिजन वंदिति संस्तवती सुरशिवा अमला || ५ ॥ अमृतकलशपाणि सौंब मृत्युंजय नृत्यप्रिय श्रुत्यकार तो कृत्यकृत्य भृत्यपाल भला ॥ ६ ॥ ३१ ॥ चूर्णिका रे रे आदिराजवंशावतंसी ॥ स्वराज्यसरोवरवियोगितबालकलहंसा ।। प्रसावरूनि गलित्तोत्तरीय पुसी ।। चौसाचा गर्भ कसौरिगवसावयालागि धिर्वसा 22. कुरंग-हरिण. १५. स्मित-गालांत हसणे. १६. पंकज-कमल. १७. गांग= गीरथीचे पाणी. १८. सरिसृप साप, १९. निटिल-कपाळ. ५०. इंदिवर कमल. ५१. ग्मतकलशपाणि-अप्रताचा घट आहे हाती ज्याच्या. ५२. सांव-स+अंब (अबे हवर्तमान ) ५३, आदिराजवंश=मनुवंश. ५१. अवतंस-भूषण. ५५. अंस खांदा, ५६. तरीय अंगवस्त्र. ५७. पुंसा हे पुरुषा. ५८. कंसारि-कृष्ण, ५९, विसा-उत्कृष्ट इच्छा,