पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अज्ञानाचे जे वारुळ ।। त्यांत दोरीचे महांडुळ ।। डसले नसतां ही समळ || उगेच मन हे भय पावे ।। १ ।। सखया धांव पाव सद्गुरुराजा ॥ गुणियाच्या गुणिया० ।। ६० ।। नव छिद्रांची फुटको नांव । तीत येकाचाचि टिकाव ।। मृगजळडोही गेला आव ।। नकळे माव हे याची ॥ २ ॥ शुक्तिरुप्याचे रूपये केले ।। त्याजवर स्थाणु चोर आले || अमृतसमान मूर्ख बेले ।। यास्तव तुजला श्रमविती ।। सखया ।। ३ ।। २४ ॥ सेविता श्रीगुरुकुळब्रह्म त्रैलोक्य गोकुळा ।। दारापुत्र अनुकूळ ।। आहे आहे नाही नाहीं ।। १ ।। तुटली संसाराची झेल ।। भक्षी वाळला चि बेल ॥ साजोळे दिव्यासी तेल || आहे० ।। २ ।। पुरे घोगडेसे छीट ।। भिकेचे चि मूठ पीठ ।। तेथे भाकरोसी मीठ ।। आहे ० ॥ ३ ॥ पोट मात्र भरायास ।। न करी कोठे ही सायास ।। तेथे खेटर पायास || आहे आहे. ॥ ४॥ पोटिं लागतां चि भूक ।। न ह्मणे शिळे साजूक ।। पाळी पातळ नाजूक ।। आहे० ।। ५ ।। होतां अरि निष्काम ।। मुखी आले रामनाम ।। मृदंगाचे काम ।। आहे ० ।। ६ ।। साचा अमृत परमार्य ।। न करि कोणासी वादार्थ ।। घरी लागला पदार्थ ।। आहे. ॥ ७ ॥ २५ ॥ जय जय श्रीरामा श्रीरामा ॥ दूरि करी भवकामा ।। ६० ।। तुझी दया तया वरी जेणे धरिले मनोलगामा ।। १ ।। भरतखंडसेताच्या नरतनुशेताच्या साधिन मी हंगामा ।। २ ।। व्याही जांवाई सुत कांता न रुचे हा हांगामा ॥ ३ ॥ अमतराय हरिभजनास्तव धंदा सोडुनि फिरतो रिकामा ।। ४ ॥ २६ ॥ जय जय मल्लारी मल्लारी ।। तूं आमुचा कैवारी ।। ध्रु० ॥ विधि हर सुर नर तुजला ध्याती ।। आदि करूनि शैलारी ।। १ ॥ चंपाषष्ठी कुळधर्मी जन ।। जन अर्चिताती कल्हारी ।। २ ॥ देव्हारा बसवुनि हरि ।। पूजीतो नंदाचा खिल्लार अमृतेश्वर निज दरिद्र शत्रु ।। ठोकितसे कैलारी ॥ ४ ॥ २७॥ अरे तूं भुलुं नको भुलं नको ।। स्वहिता अंतरसील ॥ देह पांचांचे पांचांपांचजण नेतील || जीव हा अज्ञानी नेयाला ।। धर्मदत येतील || हिशेब पापाय पुण्याचाचि ।। चित्रगुप्त घेतील ॥ १॥ केल्या कर्माचे फळ बापा ॥ अवश् ते देतील ।। १ ।। वेदशास्त्राच्या उपदेशे । निरभिमानी होय ॥ राहे लीनपा सर्वांशी जैसे पातळ तोय ॥ क्षमा आत्मत्वे धरावी ।। अबोलणी जणु भूय | आ विचारें पुसावी ।। संतजनांत सोय ।। २ ।। वैभव जायाचे पापबळे जाईल स श्रीहरिची ॥ २॥ हरि हिरून नेईल ।। होई सावध रे ॥ २ ॥ तार च। होईल क्षेम कल्याणी ।। अमृतेश्वर देईल ।। ३ ।। २८ ।। ३९. महांडुल-एक प्रकारचा साप, 20. शक्ति-जीत मोते असतात अशी सिं ११.शेलारो इंद्र. १२. कल्हार-कमल. १३. खिल्लारी-गुराखी, गोवारी..