पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुकचरित्र. विनोद करितां । मोर्दै -भराने पुष्प-संभारें । भरित पुष्प वटिते मुनिवरा । करावयाते । सकळ बरोबर । सुरवर किन्नर घेउनो | जयजयकारें । झोंका रे झोका रे । म्हणवुनि दुंदुभिवारे रोष काटुनी । घोष मांडिला । दोष राहत-मुनियशासि वर्णिति आदित्य कदाचित टळेल नेमा । सिंधु कदाचित सांडिल सीमा । चळेल यद्यपि शेषनामा पाताळींचा । उत्तमोत्तमा तुझी ऊपमा । तूज विराजे । साम्राज्य सुख शांति । सुखासनिं । भाळि शुकाच्या अक्षता लावुनि । गेला तेधुनि सुराध्यक्ष तो | अंबरांतुनि पितांबराचे । रुमाल उडविति । धुमाळ वाद्ये । मार पिच्छकरि स्वच्छ चामरी । अमरेंद्रावरि । वारिति अमरी। अमरावतिला त्वरित पातला । चरित असे शुक विराग ज्ञाने । पराग सेवन करितां करितां । पावन होतो श्रोता वक्ता । उपजेनां तो अभय हरीचें । पुष्कळ पैका । प्राप्त गायका | भव्य भूषणे दिव्य बायका । ऐसा याचा छंद जयाते । घरी पापका । सिद्धी सिद्धी रमानायका । प्रिय होउनियां । इंदिरेसमें मंदिर सुंदर । मंदरधर हरि । स्वकंधरींची । प्रसादमाळा कंठी घालुनि । अति उत्किर्ती । भवखुंटीते । सोडुनि हरि वैकुंठी नेइल हैं। सत्य वचन अमृतराय भक्तांसि वदला || श्री शु०॥ १६ ॥ समाप्त. अमृतरायकृत पदें. अरे अरे काहिं तरी सोय धरी ।। परम वरद कर सुरुचिर तरु नारायणपर धरुनि धरणीधर अनुदिनी मनिं जप करी ।। १ ।। नंदनंदन गोविंद दीन जन बंधु भवसिंधु उतरी रे ।। करुणावरुणालपशरणागतपरिपालनपद वरी रे ।। २ ।। पशुसम होउनि विषयों न रत तूं परत परत अंतरी रे ॥ भरी भरुनि तूं घरी रमसी परि श्रमसी गहन भवपुरी ॥ ३ ॥ अमृतराय तव पाय धरुनियां विनवी बहू बहू परी रे । दुर्लभ दुर्लभ नरतनु सखया बद वद वद नरहरी रे ॥ ४ ॥ ॥१॥ अजब सखि लेना जगदंबा माताजका || लट् लट चाल चलनका चलना ॥ध्रु० ।। मंगलमूरत सूरत खुब सीस हरि गहरी है दूब ॥ येकरदन गजबदन मदन सुख सदन सदन कर दे दौलतबिन तुलना ॥ १ ॥ लंबा पेट बडाना बा फराख मीसरीके मोदकके खुराख ।। चुवा सुहावे चपल सवारी जडा ६९. मोद-आनंद. ७०. दुंदुभि नगारे. १. अंबर-आकाश. ७२. पायक-चाकर. ७३. इंदिरा लक्ष्मी . ७१. कंधर-कंठ. १. वरुणालय-समुद्र. २, रदन-दांत.