पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७८) अमृतरायकृत अरुणाचळासनिं अचळमतीनें । कामास्त्राने छेदुनि विजयी वस्त्रे ल्याला । पाते उघडुनि विनय तपाते । देखुनि तीच्या अवयवाते । लखुनि माते समान नाते । भावे खेवा उदित मुनी तो । निष्कामत्वे । शद्ध सत्वरत । तत्ववेत्ता । जोडुनि हस्ता । बोले प्रशस्त चित्त । माते माझी जननावस्था । ऐक अळू माळ । कळते जरि हे मजला तरि । मी बाळक होउनि तुझिये पोटी काळ कंठितो । माते सांगु काय | अंगि घाय भदिले । पूर्वकर्मकृत धर्म योगें। श्री कृष्णे अदृष्टिं लिहिले । कष्टे कष्टं मध्ये मुष्टि । शुष्क वोष्टिं शोषुनि । खितपत पूयें जठरी । एक तप मी तपलों | आप्त हरिविणे न दिसे कोणी । हर हर ते दुःख चि आठवते । घटिका युग सम अटका सोऽहं । भजनी नव्हे चि उदरी कदापि सुटका । रस कटु माता तीक्ष्ण भक्षुाने क्षणक्षणां । वांग्यासम आंगी होरपळे । मांसाचा गोळा | काळ कवळा तधी पासुनी टपला तेव्हां । त्याते त्रासुनि उदास जालों । दास हरीचा । आतां माते पुत्र-स्नेहें । रक्षीं म्हणतां । रंभा चित्ती । करी अचंबा । सांबाहनि आगळा । पाहुनि रंभा । दंभातीत । सुनितंबिनि मनी. आपुल्या दंग होउनि । सत्संगाचे वारे आंगीं । सद्गद आंगी गद्गद कांपे । स्वेदकंपरोमांच थरारा । नेत्रों धारा | अधरस्फूर्ती रुदन दाटलें । स्तवन मांडिले । जळी लवणसे विषम सांडिले । प्रांजळ मग गंगाजळ होउनि । अंजळि जोडुनि | मंजुळ बोले । हे सुज्ञा तुज । अज्ञाने मी अशुद्ध वचने । निषिद्ध केले । नमन करुनियां योगांद्रातें । गुप्त पातली । गृही सुप्तली । ऐसे ऐकुनि इंद्रदुतांतें । प्रेरुनि अणितां । पंकजनयनी । संकोचाने विवूधसदनी धीटपणाचा लोलो म्हणतां । स्वस्थ गच्छलो । अँलाद ठकलो। वचना तुमच्या चुकलो नसतां । त्याचा नेम हराया जपलों । सन्निध जाउनि कामहकी न मुकलो । बहूत बैंकलो । शेखी उकलुनि । काय दाउनि थकलो । अपुले प्रतिज्ञेला मुकलों । वदनी छकलो । असतां सुकला । तथुनि झुकलों । एथे यावया । पाय पाहवया । कारण ऐसा । योगी रोगी भागी विटला । वासनेचा आंगी तुटला ! स्वये चिकित्सा त्याची केली । भागाची निरीच्छता जाली । समळ इच्छा शक्ती येथे यावया शक्ति खुंटली । भाक्ति मुक्तिची पथ्यं सेविलीं । तथ्य भावना । सत्य चळखली । औषधीविणे व्याधि पळाली । सुखी असा निजपदी बसा । न रूसा आह्मांसि ! ऐसी रंभा ५८. अरुणाचळ-उदयपर्वत. ५९. खेवा आलिंगन ? ६०. अळुमाळ क्षणमात्र. ६१. एक तप बारा वर्षे ६२. सुनितंबिनी सुंदरी-६३. विषम-वांकडे, द्वेष. ६१. सुप्त लो=निजली. ६५. विबुधसदन स्वर्ग. ६६. अलाद अगदी ६७. बकलों-बडबडलों.६८.शेखीं= शेवटी, अखेरीस (सं० शेषों)