पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अमृतरायकृत बके जिननपर वारी ।। कोउ पुछे तुम कहा जात हो हासत कहये अमृतरायसे मिलना ।। २ ॥ २॥ वो नर कहां पावे निशिदिनी हरगुण गावे ॥ ५० ॥ कच रोटी कुच लंगोटीमा खुशाल गुजर चलावे ।। १ ॥ मिनत करकर देवे तो बी पैसा हात न लेवे ॥ २ ॥ दो दिनके दूनया मो बाहवा करकर जावे ॥ ३ ॥ अमृतरायके नामसुधारस मन भर पुरवी लावे ।। ४ ॥ ३ ॥ हे दारा ।। मांडी घरी विदारा ॥ रे रे विषय उदारा ॥ या स्त्रैण कुजन सरदारा || या शरीरमळकेदारा ।। करी मकंदाराधन भजभज कृष्णा प्रणतमदारा ॥१॥ दारा० ।। ६० ।। हे कांता ।। इछी मनिं एकांता ।। नातरि करि आकाता । तपते सम रविकांता ।। गृहकांतारी कांतारी हे आठविं तूं श्रीकांता ।। २॥ हे जाया ।। इच्छी बाहिर जाया ।। बसे स्वहित वर्जाया । प्रीती न हरिसि भजाया ॥ जायाची तनु रक्षा बाहिर जाऊं नदि निजाया ॥ ३॥ या मारा ॥ वश्य तुं कां सुकुमारा || विसरुनि काळकुमारा ॥ खेळवितोसि कुंमारा । नेणति भवशुशुमारा ।। स्वःसुभारा चित्रगुप्त तो लिहितो दुरित तुमारा ॥ ४ ॥ हे नारी ।। विषयबंध नेणारी || मागे कांचन भारी || की लगडेंजरीकिनारी ।। नारीकळतरुछाया त्यज भनत अमृतेश्वर नारी ॥ ५॥४॥ हरि हा देव तो रे ।। ध्रु० ॥ शिष्टाईला घरा आलिया न येती सामोरे ।। म्हणउनि मेली कौरवपारें ॥ १ ॥ पादसेवनी श्रीलक्ष्मीचे हात जाले गोरे ।। त्यातें लेववि सोनियाचे दोरे ॥ २ ॥ अमृतकवीचे गुणगण गातां केश जाले भोरे ।। बुद्धि न चाले म्हणउनि कागद राहिले कोरे ॥ ३ ॥५॥ हा देह जाईल रे पुण्य कामा येईल ॥ध्रु० ॥ मोहित होउनियां विषयी किति करसिल बाइल बाईल ॥ १ ॥ जोवरि आंगी शक्ती जवळी धन तोवरि त गीत गाइल |॥ २ ॥ अमृत म्हणे सर्व त्यागनि हा हरि हरि म्हणतांचि सार्थक होईल ॥ ३ ॥ ६ ॥ सखे हो ब्रह्म सदोदित एक ॥ध्रु० ॥ वेदांतश्रवण जइ कीजे ॥ आत्मानात्म विवेक ॥ १ ॥ जरी गुरुराज करी करपात्रे ।। अमृताचा अभिषेक ॥ २ ॥ ७ ॥ हे फार खोटें रे हीन केले पोटें ॥ध्रु० ॥ साराचे हि सार आयुष्य मोठे ।। ते चाउले हात बाटें ।। १ ।। रामनाम मुखी न आलिया काळ || घोटिल एक्याचि घोटें ॥ २ ॥ सर्वांभूती राम नेणुनि कैसा ।। वाहावसि पाहे लोटें ।। ३ ॥ रामना ३. स्त्रैण स्त्रीलंपट. १. केदार शेत. ५. मंदार कल्पवृक्ष. ६. कांतार=अरण्य. १. मार=मदन. ८. कुमार वाईट मारहाण. १. कुमार=मुलगा. १०.शशुमार पाणडुकर. ११. जरोकिनारी-जरीकाठी.