पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चतुमंत्र रामायण. लेखुनियां श्री राज्या तृणसम यन्मित्र श्री महेशान । सावरंज श्री सह तो विपिनी प्रति जाय श्री रमेशा ॥ ५३॥ निजसुत रा म वियोगे निश्चेतन तनु न रा धिपेशाची। होतां तंव रा जस्त्री शोक करी माय रा घवेशाची ॥ २४ ॥ हा हा तूं म म रमणा कां ममता यागिलीस म ज वरिली। बोलसि ना म ज संगे किंकारण मति असी मनी धरिली ॥ ५५॥ तेव्हां सानु ज होता आजवळी भरत त्या ज ला चपळ । आणविले ज ननीचे कृत देखुनि शोक मा ज वी विपुळ ॥ १६ ॥ हा हाय का य केले मम हित होऊनि मा य मजलागीं। वधितों भ य मज वाटे माय म्हणे रामरा य तुजलागी ॥ १७ ॥ भरतक रा ने करवी वसिष्ट कर्मात रा यथायुक्त । तो परिवा रा सहित चि शीघ्र निघ भरत रा घवासक्त ॥१८॥ जेथे श्रीरा म असे तेथे जाऊनियां म ने नामिले। चरणक मल मग बोले भरत तदां कां प्रभो म ला त्यजिले ॥ ५९ ने संगे म जलाही तुजविण धीर चि न रा ज या धरवे । कैकेयात्म ज वदतां समजावी राम त्या ज ला बरवें ॥६० ॥ येतो निश्च य चवदा वर्षी परतोनि जा य नगराशी। श्रीरघुना य क ऐसे वदला जो जलदका य सुखराशी ॥ ६१ ॥ तोहा नि ज ज नवत्सल ज्याचे नामि देवरा ज पादकजे। दे त्या अनु जन्माते तदुपरि निजपदसरो न पा दक जे ॥१२॥ रामी तन्मय होतां भरत निघाला चि पा य वंदुनियां । राघवरा य वियोगास्तव तो नगरी न जा य खेदुनियां ॥ ६३ ॥ काळ क्रमि रा ज्यों स्था-पुनि पादुक बंधु राघवाचा हो । दिवसाणि रा त्रि त्याची न चि बिसरे राम राम वाचा हो ॥६॥ जलदश्या , म रघूत्तम सज्जनविश्राम राम तो विजनी। करितां श्रम न विमर्दी राक्षसराजा प्रिया म हा रजनी ॥६६॥ १ शिव. २ धाकट्या बंधूसह ३ वन. ४ रमापती. ५ मेघश्याम. ६ इंद्र. ७ धाकटा भाऊ. ८ कमल.