पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुकचरित्र विषय-वल्लरी । उदकाने टवटवीत तेजें । शृंगारुनियां । नर्कमंदिरों गर्क जाहला । मुर्ख अशा तुमि तर्क कराया । यौवन जाइल, मग जरा करील । जर्जरा चि याते । उंच कूच हे दुष्ट मदाने । उंचावले नर लांचावले कां चर्ममयी त्या चर्म-पिशव्या । घर्मजन्य शिरि केशि उवा । वदन बोथरें। नेत्रिं प भरे । शरीर अवघे । थरथर कांपें । सर सर सर तं दर मागे वरि वरि आंगे । वौवनशी । गोड बोलशि तुं खोड स्त्रियांची । गोड बोलणे । मग सद्वतिला पुढे लावणे । कर्म-कोथळी । वर्म तूमचा । निष्ठर ऐसे रंभा परिसुनि चित्ती । शब्द खोचुनि । लज्जा वचुनि । जघनी मुक्त केले निरिला । निर्दोष हत्कोश चिरोनि । शुकापुढे दाखविला ।। श्री शु० ॥१४॥ रंभा भरली क्रोधभराने । भ्रमा पावली गर्वमदाने । शैक्तिपुट सम उदर गोमटें | पदर चाउनि । अधरत्वचेचा । उघडुनि लावण्याची पेटी । पोटीं त्या तेजाची कोटी । चंद्र कोटी । अर्काचा ही । अर्क संग्रहें । सकपरमैग मदा सहित तो । संदर उदरी गंध सेवितां । प्रकाशल्याची दीप्ति दाटली । तृप्ति वाटलो । मधुकरास तो । वसंत चि ये । संपत्तिस तो मैवीस येउनि । निवास केला । अक्षय तेथे नंदन वनिंचा । चंदन अत्तर इतर द्रव्य केशर मृगमद मैलागर । कृष्णागरादि सर्व हि काही दर्प दाटले । सर्प पातले । कर्पूराचा । सुगंध रंभागीहुनि संभवला । प्रत्यक्षापरि प्रमाण वाटतो । ऐसें ऐकुनि । नेत्री पाहुनि । शुक ही विटला । धिग् धिम् म्हणे मज जन्म जाहला । बारा वर्षे नर्क भोगिला । नव्हते ठावें खेद वाटला । कळते येतो या उदराला । ऐसा तो मुनिराज 'बोलिला । विगत गर्व ते रंभा होउनि । तपोवरिष्टा । ब्रह्मनिष्ठा । साष्टांगे प्रणिपात घालुनि । बोले मी पातकी दर्गणी । तुते निर्गुणा छळुनि पाहिले । क्षमा क्षितीशा बहुत साहिले । मनिचिद्रपा कृपा असो दे पा लयातें । गेली अमुची सुरालयातें । येथे येउनि अपनयातें । नेहुनि देतो | वहन जयाचे । चौदंती" तो त्याची खंती । येउनि आधोपयीं । आत्मारामा देखुनि हृदयीं । ओष्ठ चाउनी । कष्टी होइल असो ते आतां । ऐसे बोलुनि । विमान सज्जुनि । अपमानाने जर्जरभूता निर्जरि त्या त्वरे पावल्या हो निर्जर-पुरिला ॥ श्री श० ॥ १५ ॥ निकट जाउनी श्रुतिरंधाते । भृत्य सांगती देवेंद्राते । लज्जा-लांच्छन मुखचंद्राते । रंभादि त्या स्वर्गनायिका । शक सायका ! पुण्यदायकांच्या ना ततें । श्री शुकसप्तौं । नृत्य करित परि । वृत्ति तयाची ब्रह्मीं जडली । - ५२. चंदावन कडवंदावन नामक फळ. ५३. शुक्तिपुट-मोत्याच्या शिंपी, पूड. ५१. मृग्मद-कस्तूरी. ५५. मवास-लटारू, चोर. ५६. त्रपालाज. ५७. चौदंती=ऐरावत..