पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७६) अमृतरायकृत कृष्ण हि भोळा । सोळा सहस्र केल्या गोळा । अणिखी त्या गौळिणिचा मेळा । भवत्या अबळा। सुंदर सबळा । तितक्या भोगुनि ब्रह्मचारी । झकविले तुज बरें विचारी । वितरागी केला संसारी । अंकी बैसवि गौरि बिचारी | उगाचि वदनीं नामोच्चारी । स्वामी तुझी साळेभोळे । डोळे लावुनी । अज्ञानाचे । खोळे दडतां सावळी मी षोडशवर्षा | कंवळी तनु हे । उ. तावळी मनिं अतां वाटते । ऐशा रानी । माझि शिराणी । आलिंगिन मों उभय करांनीं । तुमची राणी । मुख्य घराणी । विकल्प न धराबा चि वरानी । नेम निष्ठ मी । अनुच्छिष्ट हे शिष्ट वराया । कारें पात्र । नाही स्पर्शिले तीळमात्र । पवित्र गात्रे सेवीं सखया । उशीर न करीं अधर चुंबनीं । उद्धरि माते । करी धरुनियां करसी अंगीकार । तरी मी तरुणांगाची । सूख शेगडी । देउनि तूझी शितळ हुडहुडी । शांतवुनियां वेडी बागडी | भक्ती माझी शक्त्यनबार । ते उपचारी | अर्पनि फुकट निरंजनि बसणे । प्रकट चि ऐसा । दास्य-विभागो । माझे मने दृढ धरिला ।। श्री शु० ॥ १३ ॥ बोले ब्रह्मरात तपचंड । निश्चळ मळमत्राचा पिंड । संचय होउनियां उदंड । मातले हे स्त्रीचे बंड । भलले कविजन अशासि लंड । मोहमदिरेने भंड उभंड | बडबडोनि श्रमविति तुंड । निःशंक मुखासि शशांक म्हणती । मृगांक तुळिती । नेत्र नासिका छिद्रे असती । मेकुड शेंबुड थेंबुड नाहीं । बिड. बिड लाळ थुका पाहीं । मांस गोठले ते स्तन उठले । कविसि वाटले हेमकुंभ है । ऐसे वेडे । मदांध रेडे । मन्मथचाडे । भिडेभिडेनें । गाढवाचे घोडे म्हणती । कुडकुड हाडे । प्रत्यक्ष किडे । क्षतें पडतां चि । चिडे तेधवा आंतड्यावरि कातड्याने । दुर्गंधि पीडेस्तव वेष्टुनि टाकियले । कु. मडे है । अंमध्याचे सडेचि स्रवती । मढ मोहारूढ होउनि । कुडीवासना । उडी घालिती । पूय-गती । दडी च देती । गडी तयांचे न हो च आह्मी । पडी घेउनी । सुखी राहिलो । रंभे आली-वाट धरावी । चाट बोलसी । अचाट भलते । नष्टे विषय भ्रष्ट वासना । निष्ठा कळली । चेष्टा करिसी । इष्टाचीच प्रतिष्ठा दाविसि । विटाळाचा जन्म गोळा । अधो ऊर्ध्वद्वारा लाळ । द्रवती मूत्र खळाळ । अशुद्ध भळभळ । जंतू वळ वळ तंतू सूक्ष्म । मग गुंतुनि पडती दुष्ट | कोणी कुष्ट वाणी । पुष्ट हि अपान मार्गी पचती । जैसी मुतती कुत्रे त्यांची छेत्रे उठती । तशा तूझिया पासुनि १६. सांवळी मी षोडशवर्षा=श्यामा षोडशवार्षिकी. १७. शिराणी आवड. १८. ब्रह्मरातब्रह्मनिष्ठ १: मदिरा-मद्य. ५०, हेमकुंभ सुवर्णकलश. ५१. अमेध्य-अशुद्ध-रक्त,