पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुकचरित्र. ब्रह्मीं अपपर तुम्हां नसावें । करणी वाणी कसे उगे असावें । समर्थ तप हे किमर्थ करितां । उलंघितां बहु अर्थ सरिता । व्यर्थ देह कां दंडनि मरतां । काय न लामें स्त्रीभाग भोगितां । या पहा मागे सरतां। छो ही मखें गच्छ गच्छ त गच्छ गच्छ तृण तुच्छ अम्हाते । निरी वरीतं बरी धरीसि । परि निरीच्छ माझी । स्वच्छ वासना हरिचे देणे । अद्भत केण । खरें ऐक मुनि वारि पा. उनि । जिवासि हा कां त्रास देती । तन क्षेत्राशी यासि त्रासिसी । काय इन्छि मन अशा तपाने । शांतपणे हे अपूर्व दिसते । पर्ववयीं हे जेविल्यावीणे अंचवणे । हे सेविल्यावीणे । स्वाद सांगणें श्लेष्पात्रव ही उपद्रव माननी । घ्राण छेदण हर्ष हर्षे । उपजल्याविणें । बासें करणें । करितां आर्ष ह्यणावा जैसा । तैसा तुमचा पथक छंद हा । प्रथमवयीं वैराग्यपिसे हैं। दिसों लागले योगमिसे । हृद्रोग असे हा विज्ञासे । मी यथासांग सांगते । तुम्हांस ऐकॉ खरे हे श्री शुकराया । शोक हराया । लोक तराया । कोकपुस्तका घोक घोक तूं । असे तेथिंचा । विषय इंद्रिया । जोड घालान कोडकौतुके । गोड गोड रति सुखासि सांडुनि । वोढ तपाची द्वाड खोड हे | सोड सोड निग्रहो मनाचा । मद्गमनाचा मार्ग धरावा । स्वर्ग अर्गळा बार्गळ चित्ते । बाष्कळ बाष्कळ वदतां वक्त्रे । न चि तो शुक कामातुरिला ।। श्री शु० १२ ॥ तरी च येथें जन्मा यावें । तरुणी कुचद्वय-पेटे घ्यावे । मन्मथ सरिता तरूनि जावे । तरुणी-संगै निसंग व्हावे । व्यर्थ चि कां तारुण्य हरावें । तृणासनाला काय करावें । सुख मंचकी मंदिरों भरावे । गाढालिंगनि शयन करावें । मुखामृताचे स्वाद हि ध्यावे । येथे दंडुनि किती झडावे । शीत वाते हुडहूडावे । खुडखुड वाजति दंत स्वभावें । इंद्रियाने किती रडावे । म्हणाल का हो अह्मां छडावे । हितोपदेशी न चि चिडावे । मोग-सुखाला ऐक्य व्हावे । गृहाश्रमाने श्रमा हरावे । ज्या प्रीत्यर्थ तप आचरावे । पईस सेउनि तृप्त असावे । जिवाम्याते तोषवावे । न कळे तरि कौशिका पुसावे । अहा कपाळा किती हंसावें । गोवळे वचने व्यर्थ फसावे । श्री गुरु तुमचा ३९. केणें माल, जिन्नस. १०. वारि पाणी. ११. पिसे वेड. १२. कोकपुस्तक-रतिरहस्य कामशास्त्र. हा ग्रंथ कुप्कोक कवीने केल्यामुळे त्या ग्रंथास कोकशास्त्र नांव पडले. "कुपकोकनाम्ना करिना कृतोऽयं श्रीवैन्यदक्षस्य कुतूहलन । विलोक्यतां कामकला-सुधीरैः प्रदीपकल्पो वचसां विगुंफः।। १ ।। ४३. षड्रस गोड, खारट, कडु, तुरट, आंबट, तिखट. " रसो बहुविधः प्रोक्त ऋषिभिः प्रथितात्मभि: । मधुरो लवणस्तितः कषायोऽम्लः कटु स्तथा" ||३१||अध्याय १८१ शांतिपर्व-महाभारत. 29. कौशिक-विश्वामित्र. १५. गोंरळ गवळी उष्ण.