पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७४) अमृतरायकृत चालविती । ती । कुंजवनी स्मर संजिवनी ते । मंजुळ मंजुळ ते जप जपती। पैंजण आदू पैज बोलती। तुरे ती चि नपुरे वाजती । छनन छननं अलाप रागें । तननं तमनं मदंग झल्लरी । झन झननं विमान घंटा। घननं घननं । रागोद्धारी । हृदय विदारी । सुरासुरी घेउनी बाँसुरी । गात सुवरी । किन्नर घे करिं महा हुनरी । चित्त हरीती विरक्त योगी । सक्त कराया । कामयुक्त हो । श्वेतरूप पक्षांची युग्में वृक्षावरुनी । पक्ष पसरुनी मन्मथ क्रीडा करिती त्यांत ! वेडावुनि उन्मत्त स्त्रिया त्या । करी घेउनी खदखद हंसती । वसन आणि कुच कैसणी फेडुनि । ऑसन दाविति चौयायसीचें । आसन लीला सेउनि दाविति । नाना लीला काम-कळीला | खुलवायास | वपू हि उघड्या कितीएक त्या फेडुनि लुगड्या । धीट धांगड्या । धांगडधिंगा । अंग मोड़नी पिंगा देती। अनगाचिया रंगा येउनि । रंग पाहाने ढंग मांडले छद तालस्वर थें थें थें थें । मंद मंद हे नृत्य करीती । गंध फुलांचे गेंद घेउनि भारमदें बहु मार करीती । वारंवार तरवारीचे वार । परांचे हृदय वेधिती बुद्धि जाउनि शुद्धि हरीती । युद्धी ज्यापरि शर चि जैसा । शक हि तैसा । धीर वीर तो धीमहीच्यौ । अधीन नव्ह पराधीन । अधिष्ठानी | निचेष्टित मनी ब्रह्म निष्ठ शिष्ट वाक्य योगवासिष्ठ नाथचीया । अर्थग्रंथिची अँडी छेदनी अखंड निर्गण समाधि संधी। अबाधीत सुख रमाधिशाच्या । अनुग्रहे विद्महे चि अंतरि | आबरिलें त्या मन्मथ अरिला श्रीशुक ० ॥ ११ ॥ त्यांत मुख्य ते रंभा रमणी । खंजननेत्री । कुंजरगमनी । पुढे पातली मन्मथ-रमणी । चंचळाक्षि ते अचळांतुनि । कदकाकृति । बंधकॉननी । नेमसदुक लक्ष लावुनी । निकट जाउनी । स्नेह दाउनी । तपोधनाच्या अपोशनाते वश्य कराया । हास्यकरुनि मग विकसित वदना । मदन रदृष्टवी । मिष्टमिष्टशा गोष्टि वदे परि । दुष्ट अंतरी नशी कातरी । येकांती कांता ते बोले कांता येथे न दिसे तुमची । कांति अशी कां अकांतवीली । न बोलाचिकां अबोला हा । आह्मांसि धरिला | असे कसे तुम्हि तपप्रमत्त । कठोर चित्ते तुम्हां जनांची ! तापसांची | कापसासम | मृद असावी । हृदय निरंतर शक वचनी । मिथ्या अतिथ्याची रीती । स्नेह भरित सामोरे जाउनी उठा बसा हे काहिं च नाहीं । परास्त्रिये त्वां दूर असावे । ईश्वरआज्ञा तीस पुसावे । भजनद्वारी नित्य धसावे । २७. आंदू-बिडी. २८. तुरेवायें (सं• तूर्य ). २९. नुपरें पैंजण. ३०. बासुरी अलगुनें. ३१. कुचकसणी चोळी. ३२. धोभहो=ध्यान. ३३. जडो-मूळ. ३१. खंजन-एका प्रकारचा पक्षी. ३५. कंदुक-चेंडु. ३६. बंदुकाननी बंधुकमुखी (बंधुक एका प्रकारचे फल) ३७. संदूक पेटी, ३८. अपोशनाते= ?