पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पविराची सादिक बहुना तापसी * (१७२) अमृतरायकृत त्यांसि अर्चिले । उद्भेदुनियां आकर्ण हृदया भितरुनि कामें भरुनि पातले । अरुण रंगें । कंचुकीत चित्त धरुनि राहिले । तरुण जनांची हरूनि चित्त । अशा च येती कितीक जाती । मुना तापसी ऋषी दिगंबर । अमर तेज परि पौमर जाले । विप्रादिक बहु क्षिी भक्षुनि । प्राप्ति इच्छिती स्त्रोअधराची - पर्योधराची । पिवळ्या अंगौं । उट्या केशरी बँटया भर्जरी । नक्षत्रासम बेसर नाकी । हतांत गजरे । श्रीहरिनामी । प्राण्या भजरे | अंतरि त्यज रे । त्यजरे त्यज रे अशा-मोहाते । अशा नागिणी कुरळकेश त्या । सरळ वेणिया । मुक्तालंकृत श्रेणि' नंगांच्या । तांबुल वदनी सिंहकटी त्या । कटिसूत्र । कटिं ज्यांच्या सुवर्ण-रत्नेजडित | तडिद्भाससम । भांग भरुनियां द्वादश अंगी सांग अभरणेमतंग गैमना । उत्तुंग कुच ते पतंग जैसे । तंग ताठ हृवंधैं अशा परी । अंग बराबर अनंगाचें । दैळ सबळाचें । कवि अबळा यां । बळेचि म्हणती । चपळा एकी। बुबुळा फिरवुनि । लोकत्रय हा दुबळा करिती । चित्त वित ते समस्त हरिती । पुढे प्रेरिती वसंतकामा । अँनिळ रिकामा । सिंधुसमा । देउनि तयाते । घाडि धाडिली । पावे जेथे अगण्य पुण्यारण्य । शुकाचे बिकट वी त्या । निकट जाउनी विनोद-वाचा उपक्रमो आदरिला ॥ श्रीशुक० ॥ ९ ॥ वसंत संतत सुलता प्रसवी । कंदर्पाची सत्ता बसवी । समीर-दर्प हि वायू सु. चवी । पुष्प-वाटिका रम्य नेटकी । ठाक ठीक वस्ति खेटकी | मंत्र समान सूत्रे साधुनि कळा कूसरी निबीड दूरी । शीतळ छाई विकसित जाई । जुई शेवती । चमेल चंपा गंधमालती । मंदाराच्या सरळ्या पंक्ती । कोराटी बहु रंग रंगती । आराटीची नाही जाती । फुले मोगरे पिवळी जाती । गोकर्णी गोकर्ण आकृती। एक सुकृती तुळशी नवती । जैसे चेंडू फुलले झेंडू । गेंद शेंदरे लोक हेदरें। कानि खोविती । तुरे लाविती । घट्ट फुलांचे बट्टमोगरे । द्वाड पांगरे निंद्य कळीचे कळवळती । भळभळीत फुलले । मल्लिकांच्या दीर्घ वल्लिका कळिका फुलल्या | अपार जेथे पारिजात । जाळ वारिजीत । कर तरंग । भातभातचे दात त्यांत बहु मात करीतो । वनस्पतीचा गुण विखरीतो । खडे दुपारी । फुले दुपारी । वसंत संकट जाउनी विनोद पावे जेथे अगण्य । ८५. पामर-गरोब. ८६. क्षिप्रा खीर. ८७. पयोधर स्तन. ८८. बुट्या भर्जरी वेलबुटीदार भजरी वस्त्रे. ८९. बेसर नथ १ ९०. मुक्ता-मोत्ये. ११. श्रेणि=पंक्ति. १२. नग= दागिने. ९३. तडिदाससम विजेसारख्या तेजस्वो. ९१. मतंगगमना=गजगामिनी. ९५. उत्तंग-पुष्ट. १६. हर्बुध-चोळ्या. ९७. दळ सैन्य. ९८. अनिळवायु. ९९. सिंध समुद्र. १००. सुलता-उत्तम वेलो. १. कंदर्प मदन. २. समीर-वायु. ३. पुष्पवाटिका-बाग. खेटक लेडेगांव. ५. आराटो=? . बारिजात कमळ, ७. भानभातचे=तन्हेत-हेचे. ८. दुपारी एका प्रकारचे फूल...