पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुकचरित्र. अविद्या-भ्रम जिवास घडला । अहं ब्रह्म सिद्धांत उडाला । भाव बुडाला मोह जळाचा आला पूर | आत्मा संन्निध असतां दूर । हुर हुर जिवास गुरू ज्ञानाचे । अंजन नसतां कॉनकोंडा । प्रपंच फोल कोंडा कांडून अभिभानाचा घोडा बांधुनि । भवलोडा जो त्यांत चि बुडती । तसे नकारे । आयुष्याच्या अवधी अधीच । "सहा वधोनि सावध व्हावें । सत्य सनातन असे पहावे । घर्टी घटाकृती । मठी मठाकृती । अकाश-विकांत नसतां भासे । प्रतीविकारे तैसा आत्मा पिंडींचा तो ब्रह्मांडोंचा । परमात्मा तो उपनाम पावला। अहंतत्व ते सोऽहं असतां। कोऽहं विभ्रमयोगें विसरे वेदी जे बंदिजे ब्रह्म ते निरामय असे असम विलसे । नित्य निर्गुण सत्य सनातन । ज्ञानानंतध्यानातीत । सजल नदीत । चंद्र जैसा दिसे उदीत । सत्याधारे तैसे तया । विश्वघटांत । व्यास, न मान | गुरू नमान श्रुति प्रमाण । ण वाक्याने गतागती आत्म्याला नाहीं । देह जेथचा तेथे पाहीं । पंच भूतांची असतां खंती । कां बा करसी । भांबावुनियां । वियोग ह्मणसी । देहाभिमाने मी तूं सखया । पंचभुतांच्या संगें जिव हा । वासनेच्या अंगें सोगे। घेउनि रंगुनि जन्मुनि मरणे । अणि जननीचे जठरी भरणें । कर्मे करणे ती निस्तरणें । भव तरणे ते न घडे जाणा । गुरुचरणाविण प्रपंच-घाणा । त्यासि मुंपिला अज्ञान जीव हा । मोह अंध पशू द्वंद ग्रामिंचा । देह झोपडी । मध्ये मी तूं हे चि झापडी । नेत्रबंधनी फिरति बापुडौं । काळाह निष्ठुर होउनि थपडी । न कळे हा मी कोण कैसा । पेणे कोठुनि जाणे कोठे । मार्ग दीर्घ तो । क्रमुनि भ्रमुनियां । ऐसें न करितां नाना योनी । माता माझी मी मातेचा । पिता चि जालो । तिचा पुढे मग कांत होउनी अंत पावलो । अकांत करिती । प्रिया पुत्र मग क्रिया अचरती । श्रद्धायुक्त श्राद्धे करिती । निर्मोहत्वे परत परत तूं" ऐसे म्हणतां शूक-किरौने । मधुर गिरनें । क्षीर-निरौचा निवाड करितां । आज्ञानाचे कवाड व्यासे । उघडुनि अंतरि विवरी तत्वे विवरुनियां मग । आत्मत्वेशी । मुख्य पदी निज सख्य करुनियां भागवताख्य पुराण पत्रे । व्यास पवित्रे । करिं ती धरितां भित्ति-चित्र हें । विश्व मृषा हे विचित्र हरिची लीळा दर्शित आली प्रतीति महा मुनिला । श्रीशुक० ॥ ६ ॥ पाप-भये वैराग्य जयाला । सेन-विहिन शुक वनासि गेला । बैंशन त्यजुनियां खाय भुकेला । योगासनासि घालुनि बसला । नमन करुनि गुरु कृष्ण १६. अविद्या अज्ञान. १७. कानकोंडा बहिरा, निर्लज्ज, १७. a. सहा षट् शत्रु (टीप २६ पहा). १८. सनातन=शाश्वत. १९. विरुति बदल, फेरफार. ५०. जमानजामीन, ५१. किर=पोपट. ५२. मधुरगिरा=गोड वाणी. ५३. क्षीरनीर-दूध व पाणी. ५१. प्रतीतिखातरी. ५५, वसनविहीन-नग्न