पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चतुर्मत्र रामायण. भुलली श्री रघुपतिचे भूमिसुता देखतां चि श्री मुख हो। वदली श्री सीता काश याविण न रुचे चि राज्य श्री मुखहो ४० - जो अज रा मर केवळ सुखसागर वंद्य निर्ज रा मनुजां । तो स्वक रा ने भंगुनि भवधनु मग वरि वैसुध रा तनुजा ॥ ४१ ॥ जनके म हदानंदे आणविले दशरथा म हीपाला। तंव तो म नुकुळसत्तम गजरे परिवार युक्त म ग आला ॥४२॥ नमुनी न गतीतनेया रामा दे लक्ष्मणास नि ज दुहिता। रामानुज भरतातें शत्रुघ्नाते निजानु ज स्वसुता ॥ ४३ ॥ जयज य कारुनि नरवर लग्न करूनि दे #मोदम य मनहो । पादव य वंदुनियां आंदण दे रथ अपार ह य धन हो ॥४४॥ परिवा रा सह निघता जाला निजपट्टणासि रा घव जो । तो सामो रा आला क्रोधे धरि बहु जया प रा भव जो ॥ ४६॥ तंव रा म त्यासि जिंकुनि निजनगरालाागि ये म नोहार । मेघश्या म तनू जो तोमरसनयन जनी म होदार ॥ ४६॥ नपनि ज मनी विचारी स्थापावे ज्येष्ठ रा ज पुत्रास । भरता जननी तेव्हां विघ्न करुनि पाववी ज गत्रास ॥ १७ ॥ बोले का य नपाळा कौसल्येचा वनी तन य वसवी। दे निश्च य वर भद्री या जो मत्सुत सदा विज य वसवीं ॥४८॥ या परि ज गतीपतिला तेव्हां वदतां चि भरत ज ननी ती। न करी ज गत्रयीं तूं अकीर्ति हे सांगती सुज न नीती ॥ ४९ ॥ परि ना य के वधू ते राय विनवि होउनी विन य तिजला । आला का य करावे भूप ह्मणे कठिण हा सम य मजला ॥५०॥ दिधले राज्य समस्त हि तुजला ऐसे वदे ( रा धर हो । गुंतुनि राजा पडला वचनी देउनियां पुँ रा वर हो ॥५१॥ ज्याची कमनीयाकृति देखनियां लाज फार मदनासी। तो श्रीराम निघाला विजेना जो सर्व दृष्ट म द नासी ॥५२॥ १ शिवचाप. २ भुकन्या = सीता. ३ आनंद. १ नगर. ५ कमलनेत्र. ६ राजा. ७ पा. ८ सुंदर. ९ अरण्य.