पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

30 चनुमंत्र रामायण. मातृ श्री विश्वाची ते जाया यस्य होय श्री रामा । स्वस्ति श्री चिंतुनियां त्या हो घेउनि सर्वे चि श्री रामा ॥ २७ ॥ नग रा ला जनकाच्या जातां मागी मुनींद्र रा मा ते। देखे रा घव मुनिला पूर्वकथा श्रुत ह्मणे क रा माते ॥ २८ ॥ हे प्रेम दा कवणाची होउनि पडली असे शिला म य हो। ऐसे म होग्र शापो कोण ह्मणुनियां पुसे निरी म य हो ॥ २९ ॥ गाधि ज पूर्वकथा हे ऐक ह्मणे सांगतो चि तु ज लागी । जैल ज भवाची कन्या नाम अहल्या ह्मणून इ ज लागी ॥ ३० ॥ तैन य मुनी कश्यपुचों कपटें भोगून तो अपाय करी। हृद य कठिण कृत शापी गौतम मुनि की शिला च हो य वरी ॥३१ पद रा पसरुन वंदी देउनि वरदान उद्धरा माते । अपराध काय माझा पतिला विनवी ह्मणानि रा मा ते ॥ ३२ ॥ गौतम सदय मनाने जाणुनियां अनपराध काम करी। तंव म ग पूर्ण तिचा हो उद्धार ह्मणे तुझा च रा म करी ॥३३ पद ज लँजा पासुनियां उद्धरसी धन्य तूं च ये जगती । होसी न लजदलाक्षी उतम होईल ते च तू ज गती ॥ ३४ ॥ ऐसे य म जनकान्वयवाँ मुनिवर कयूनि का य म्हणे । सद य मना स्वपदरजे उद्वार करीं समीप जा य म्हणे ॥ ३५ ॥ पंकज पलाशनयने पादरजे उद्धोने ति ज ला हो । कीर्ति ज गयि केली न वर्णवे लेशमात्र म ज ला हो ॥ ३६ ॥ ज्याच्या य शासि वर्णिति सुरगण ज्यालाागं देवरा य नमी। सद य हृदय रघुपात तो तद्गुण गाईन करून गा य न मी ॥३७॥ त्या हो रा जसुतांत घेउनि जनकाचिया पु रा ला हो । आला रा शि तपाचा कौशिक जो वंद्य निर्ज रा ला हो ॥ ३८ ॥ कोट, मदन हि न यति तुळितां.ज्याच्या मुखास स म तेला। ऐशा म नोहराच्या ठायीं धरि जनक भूप म म तेला ॥ ३९ ॥ १ मुनिपत्नी अहल्या, २ स्त्री, ३ रोगरहित (ईश्वर ). ५ कश्यप-पुत्र = इंद्र ४ ब्रह्मदेवाची. ६ कमल. ७ वंश. ८ पत. ९ देव.'