पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५२) मुक्तेश्वरकविकृत ब्रह्मांडाची रचना । संकल्पमात्रे संभवे ।। ७५ ।। ते आदिशक्ति चिरंज्योती । जाळील शतमुखकपुराप्रती । राघव म्हणे तये वस्ती। आकाश येणें अघटीत ।। ।। ७६ ॥ वर्म नेणे रघुपती । ते चिज्ज्योती जानकी सती । तिते आणोनी शीघ्रगती । नमस्कारूनी प्रार्थी कां ।। ७७ ।। मुनिवचनोवितषीयूषपान । घडतां तोषला राजीनयन । कपींद्रातें कर जोडून । विनयशब्द अनुवादे ।। ७८ ।। आम्हां सहित वानरां | आपे शक्तीने खेळापुरा । तरी जीव वाचवावे त्वरा । त्वां केली पाहिजे ॥ ७९ ॥ अयोध्ये जाउनी पवनबाळा । आणी जानकी-द्रोणाचळा | आज्ञा होतां चरणकमळा | आकर्षिले माघारें ।। ८० ॥ शतमुख मांडुनीयां ठाण । अपार करी शरसंधान । ते वारीत रघुनंदन । रणांगणी उभा असे ।। ॥ ८१ ॥ येरीकडे अयोध्यापुरीं । सीता निद्रिस्त निजमंदिरी । देखोनी कपी मनसागरी । युक्तिमुक्ता धुंडीत ।। ८२ ।। म्हणे करितां शब्दघोष । निद्राभंगाचा घडेल दोष । स्वामीकांतेते करतां स्पर्श | कामा नये सर्वथा ।। ८३ ।। म्हणोन उवात उकरोन । मग तो हनुमंत श्रीकृष्ण । उचलो नातां गोवर्धन | उचलोनी घतला कराग्री ।। ८४ ॥ कपीहस्त ते भागीरथी । वरी सदननाव सीतासती । की कर आकाशी गृह इंदु दीप्ती | माजी जानकी संतरावी ।। ८५ ॥ असो तो कपाद्रसुपर्ण । करपृष्टी क्षितिजा नारायण | घेउनी रणसरोवर स्थान । एकेची पाउले पातला ॥ ८६ ।। घाबरा रघनाथगजेंद्र । जाचीतसे शतमुखनक । ते काळी सीताश्रीधर । भक्तधावण्या धाविनला ॥ ७॥ धीम ठेउनीयां अवनी । हनुमत म्हणे कोदंडपाणी । निद्रिस्त देखोनी जगज्जननी । मंदिरासहित आणिली ।। ८८ ॥ ऐकोनी श्रीराम उतावेळ । प्रवेशले सदन देऊळ । वोवरीचितूं रक्तकोळ । देखते जाले लोचनीं ॥ ८९ ॥ स्वप्न जाँगती उपाधी । सेवितसे जगदानदी । निरखुनी सुषुप्ति समाधी | मुळी कां पिटील हस्त ।। ९० ॥ जाणाना श्रीराम महेश्वरे । करटाळीच्या हस्तमंत्र | श्रवणा निकटी बीजोच्चारें । पुरश्चरण मांडिले ।। ९१ ।। आत्मा नेउनी ब्रम्हांडकमळी । सीता योगिनी पहडली । जाणोनी रामटाळी पावली | श्रोत्रमस्तकी चर्चित ।। ९२ ।। साचळ सजळ घन गर्जतो । झळकली जागृती विद्युल्लता । मग मूळपीठांची देवता । खडबडोनी उठली। ९३ ।। सन्मुख पाहे रघुनंदन । म्हणे देखतें काय स्वप्न । मायापूरा गेले रमण । अयोध्येमाजी मी असे ॥ ९४ ॥ केवढी हे दुर्धर भ्रांती । सा ३६. पीयुष-अमृत. ३७. राजीव-कमल. ३८. कर हात. ३९. दीप्ति चंद्राची कला. १०. सतरावी=१७वी कला (चंद्राची). ११. नक=सुसर. ४२. धाम-घर (धाम Domus Latin ). १३. अवनी-पृथ्वी.११. कोदंड=धनुष्य. १५. पाणी-हात. ४६. जागृती-जागेपणा. १७. सुषुप्ति-झोप. १८. पहुडलो-निजली. १९. पीट-आसन.