पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४६) मुक्तेश्वरकविकृत आजर्व आदरें उचित करी । विश्वी वर्ते मिथ्याचारी | तो एक मूर्ख जाणावा . ॥ ६७ ।। कुरूप म्हणोनि स्वस्त्री त्यागी । दासी वेश्यापरस्त्री संगीं । लज्जावि रहित कुमार्गी । वर्ते तो एक मूर्ख ।। ६८ ।। वडिल सुहृद निद्रिस्य घरी । अबला अभुक्त रुदितस्वरी । बलात्कारे संग करी । तो एक मूर्ख जाणावा ।। ६९।। परगृहीं गोड ते म्हणे वाढी । स्वगृहीं घाल ते पुसी न रूढि । जेवितया आधी हात आंखडी । तो एक मूर्ख जाणावा ।। ७० ॥ भोजनाम्यांगी मळ संगी। रहस्य बोलतां राजस्वर्गी | निद्रिस्य प्रभुस्त्रियां संगी। तो एक मर्ख जाणावा ।। ७१ ।। झोपी जातया का ध्यानस्था । दाटूानि बोलवी आग्रहता । प्रभूते पुसे राजवार्ता । तो एक मूर्ख जाणावा ।। ७२ ।। प्रज्ञा असोनि अभ्यास न करी । तरुणपणी प्रकाश करी । समश्रिय अनपकारी । तो एक मूर्ख जाणावा ।। ७३ ।। ज्ञाता आणि ईश्वर न भजे | भाग्यकाळी मित्रास माजे । उपदेश घेउनो गुरुसी लाज । तो एक मूर्ख जाणावा ।। ७४ ।। कृपणपणे हेम सांची। उदारपणे कांहाच न वेची । हा विचारू नेणे आपण ची | तो एक मुर्ख जाणावा || ७५ ॥ ब्रह्म ईश्वर भविष्याथु । नाणोनि म्हणे सवर्ण धातु । त्याचिया वचनी विश्वासितु । तो एक मूख जाणावा ।। ७६ ।। प्रपंच कृत्या लगबग करी । धर्मकृत्या लगबग न करी ! न्याये बोले तयातें वारी । तो एक मूर्ख जाणावा ।। ७७ ।। इहलोक परलोक जोडणें । तेथ कपर्दिक न वेची म्हणे । अकीर्ति अंगे करी जाव प्राण । सर्व वची तो मूर्ख || ७८ ।। सांप्रदाय मताभिमानी । श्रेष्ट अश्रेष्ठ मानी मनी । अयोग्य योग्यत्व पुसणे | तो एक मर्ख ॥ ७९ ॥ केले पाप हे झांकेल । या न्याय ते संपादेल । विष भक्षिले ते जिरेल । अंगीं मानी तो मर्ख ॥ ८ ॥ आवश्वासिया अति विश्वास । विश्वासस्थळी अति अविश्वास । स्वहितकर्ता त्यासी अविश्वास । तो एक मर्ख जाणावा ।।८१ ॥ सभेमाजी खेळवी बाळ | स्त्रियेशी कटकट करी सर्व काळ । आळसनिद्राकुसंगी वेळ | कसी तो एक मूर्ख ।। ८२।। साली अथवा महेणी । रूपवंत कशल तरुणी । स्त्रियेच्या बाळंतपणा आणा । तो एक मूर्ख ।। ८३ ।। ब्रह्मद्वेषी वेद आज्ञा लोपी । कर्म भ्रंशी वेद विकल्पी । भोगी लोलपता आसक्ति । तो एक मर्ख जाणावा ।। ८४ ।। खाटीक तैरकर मत्स्यविक्रेता । यांसि द्रव्य व्यवहारिता । परांगनेशी मैत्री कर्ता । तो एक मूर्ख जाणावा ।। ८५ ।। गृहदासीसी दे हात । पलांडू सेवी पिसिनांत । अविधी राहाटी श्रेष्टांत । तो एक मूर्ख जाणावा ।। ८६ ।। बाळविधवा वरी घरी राहत । २० सर्गी-टाकी. २१ रहस्थ-गुप्त गोष्ट. २२ कपर्दिक =कवडी. २३ साली साल्याची बायको. (साला बायकोचा भाऊ). 22 मेहुणी बायकोची बहीण, २५ लोलुपता लोभ. २६ तस्कर-चोर.