पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुक्तेश्वरकविकृत सोवळे ओवळे ह्मणे | तो एक मूर्ख जाणावा ।। २५ ॥ उधार देऊनि मित्रा मागे । गुह्य स्त्रियेपाशी सांगे । आपला गुण आपण श्लोघे । तो एक मूर्ख जाणावा ॥ २६ ॥ नीचाचे तोडी लागे । शिकवी तयाची बुद्धि नलगे । अहंपणे सर्वदां वागे । तो एक मूर्ख जाणावा ।। २७ ।। अल्पभोजी शीघ्रभोजी । अथवा समर्थ-प्रभु शेंजी । भोजनी बैसे तया शेजों | तो एक मूर्ख जाणावा ।। २८ ।। संबंधैवीण वार्ता पुसे । उगा चि लोकांशी रुसे । तापिया कोपियांसि हांसे । तो एक मूर्ख जाणावा ।। २९ ।। बहुत हानीते नाठवी । स्वल्पासाठी कलह वाढवी । वेळ न पाहतां आडवी । तो एक मूर्ख जाणावा ।। ३० ।। भोजनकाळी परगृहा जाय । स्त्रीपुरुषांचा एकांत पाहे । हाटचोहटा खाय की गाय । तो एक मूर्ख जाणावा ।। ३१ ।। दासी तरुणी रूपवंता | रायकटंबिनी विरक्ता । गही ठेऊनि निभ्रांता । तो एक मर्ख जाणावा ।। ३२ ।। दरिद्री गोड खाय अंगे । घरोंचा सुरवार्ड पंथीं मागे । अभाग्यकाळी भाग्य सांगे । तो एक मूर्ख जाणावा ।। ३३ ।। करूनि अनुचित करणी । पश्चात्ताप मानी मनीं। छळानि करी बुझावणी । तो एक मखं जाणावा ।। ३४ ।। मळमत्र-विसर्जन । सुखे करी भाजन | गौवीं त्वरे जातया वचना । तो एक मर्व जाणावा ।। ३५ ।। भोजना बैसे विषमासनीं । उदक प्राशी वटवासनीं । प्रभशेजे उंचासनी । तो एक मूर्ख जाणावा ।। ३६ ॥ वर्जितां अन्याय राहाटणे । अपाय लागल्या वरसी नेणे । माझे प्रारब्ध ऐसे म्हणणे | तो एक मर्ख जाणावा ।। ३७ ।। फिटेल कैसे है न विचारी । रीण घेऊनि घाली उदरीं । मग भंडमा भोगी पारी । तो एक मूर्ख जाणावा ।। ३८ ।। मित्रदारा मित्रवैरी । यांशी एकांती मैत्री करी। धणी नसतां रिघ घरा । तो मूर्ख जाणावा ।। ३९ ॥ परहाते संपादनी । यशलाभाचा भरंवमा मानी । ईश्वरभजन न ऐके कानी । तो एक मर्व जाणावा ।। १० ।। जागतया पुढ निजण | की निद्रिस्थापढे बसणे । स्त्रीसमाजी आवडे बसणे । तो एक मखे जाणावा ॥ ४२ ॥ निद्रा करी समर्थाशयनी । जाऊनि बैसे समर्थासनी । आरुढे जो समर्थवहनीं। तो एक मर्व जाणावा ॥ ४२ ॥ विसांविया उतरे वाटे । अस्तमानी चढे घाट | ओस पंथी चाले पहांटे। तो एक मूर्ख जाणावा ॥ ४३ ।। निद्रा करी मोडके घरीं । स्वल्प मानूनि रिघे पूरी । समीप म्हणोन नये घरीं । तो एक मूर्ख जाणावा ।। ४४ ॥ कुटंबेसी परतीरा जाय । अपत्य घेऊनि अवघडी धांवे । एकदां चि बैसवी नावे । तो एक मूर्ख जाणावा ।। ४५ ।। माध्यांनी उण्ण काळीं । सकुटुंबी चाले वाट निर्जळी । दा. लाघे स्तुति करी. ९ शेज-बिछाना.१० शेज-जवळ. ११ सुरवाड-सुख.१२ बुझावणी समजूत. १३ विषम उंचसखल, ११ खट्टा बाट, १५ राहाटणे वागणे. मानाचा तो एक मूर्ख जाण