पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मूखींची लक्षणे.. (१४३) चरे तो करणी । तो एक मख जाणावा ॥ ५ ॥ आपले अवगुण नाठवी । पदिलांचे अपराध मानवी । निर्दोषियां दोष लावी । तो एक मूर्ख जाणावा ।। ६ ॥ शरीरसंपत्ति वयसा जाणा । हे साचार मानी मना । गर्व जगासी उताणा । तो एक मर्व जाणाचा ।। ७ ।। ईश्वर काळ आणि पापाचे । वेद वडील लोकानदेचे । भय नाहीं आयासाचे । तो एक मर्ख जाणावा ॥८॥ चंचळ आवरावया मन । शक्ति नाही अर्ध क्षण | मेरुतुल्य शब्द जाण । तो एक मूर्ख जाणावा ॥ ९ ॥ पढिलां उपदेशी निःपाप । आपण झांकन करी पाप । करूनि म्हणे मी निःपाप । तो एक मर्ख जाणावा ॥ १० ॥ विरक्त मनी इच्छावंत । योगी आणि इंद्रियासक्त। वादी कोधी शास्त्रपंडित । ते हे तिघे मर्व जाणावे ॥११॥ ब्रह्मनिष्ट आणि अहंकारी । तपस्वी को अपस्मारी । शिष्ट अतरा अनाचारी । हे तिघे मर्व जाणावे ।। १२ । ज्ञान आणि वैराग्यहीन । भक्ति करी विश्वासावीण कुटुंब संग्रहीं निर्धन । हे तिघे मर्च जाणावे ।। १३ ॥ आतां सर्व साधारणें । अनेक मखींची लक्षणे । सांगीजतेल सज्ञाने । कौतुकार्थे परिसावी ।। १४ ।। वारिया देऊनि पाठी । वापीकूपी घाली दिठी । चालतां तृण तोडी बोटीं । तो एक मूर्ख जाणावा ।। १५ ।। प्रकाशाचिये तोडीं । उभा राहूनि वस्त्र फेडी । सांडव्या वरुनि धांवे तांतडी । तो एक मर्च जाणावा ।। १६ ।। नीच बैसोनि उंची मते । नाकींचा मळ काढी हाते । बोटींचे नख तोडी दांते । तो एक मखं जाणावा ।। १७ ।। बैसोनियां सभास्थानी । खाकरे शिकरे प्रतिक्षणीं । पिंका टाकी पवित्र भवनी । तो एक मर्व जागावा ॥ १८ ॥ समर्थे करितां विनोद । आपण परतोनि दे शब्द | बळवंताशी चालवी द्वंद | तो एक मूर्ख जाणावा ।। १९ ।। स्मश्रुकर्म करितां निकटी । चिरकाळ बैसोनि सांगे गोष्टी । समर्थवनिता न्याहाळी दृष्टी । तो एक मूर्ख जाणावा ॥ २० ॥ एकटिया चाले पंथीं । हाट चोहटा करी वस्ती । कुसंगाचिया संगती । वर्ते तो एक मूर्ख ।। २१ ।। उदकपात्रावीण भोजनीं । चर्णावीण फोडणी घाली वदनीं । परवत्र मागे स्नान करूनी । तो एक मर्ख जाणावा ।। २२ ।। अर्थलोभियाचे घरीं । पुस्तकपंडि. ताचे घरीं । स्त्रीजाराचे शेजारी । वसे तो एक मर्ख ॥ २३ ॥ उधार देऊनि योटा । मग व्यवहार सांगे चोहटा । नसती करी खटपटा । तो एक मर्ख जाणावा ।। २४ ॥ दुजयाचे घरा जाणे । अपमानाचेनि दुःखें शिणणे । क्षेत्री १ सांडवा नदीत किवा ओढयांत पाय न भिजवितां जातां यावें ह्मणून जो बांध घालितात तो. पावसाळ्यांत या बांधावरून पाणी जाते. नाशकास पंचवटीत जाण्याकरिता गोदावरीत अशा प्रकारचा एक सांडवा आहे. २ भवन घर. ३ बनिता-बायका. हारबाजार. ५ चोहठा-चबाठा. ६ चूर्ण-चुना. ७ फोडणी-विडा.