पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४२) मुक्तेश्वरकृत ईश | योगीयांमाजी परमहंस । त्रैलोक्य चराचरी पुरुष । तुजतुल्य नाहीं विपेंद्रा ॥ ४४८ ।। सुरासुर गंधर्व । सिद्ध विद्याधर सर्व । पाताळ पन्नग आणि मानव । जितेंद्रिय सन्यासी ॥ ४९ ॥ कंदमूळफळाहारी । शुष्कपर्णाशनी अनरी । ऊर्ध्व पादी अधोवञ्ची । वायु भक्षिती तपस्वी ये ।। ५० ।। ते हो माते देखतां त्वरित । कामे होती विव्हळ बहुत । म्हणोनि तुझ पाडे सत्य । तूं चि एक ऋषिवर्या ॥ ५१ ॥ सकळ योगियांत योगसिद्धी | तुजचि लाधली त्रिशद्धी । सहनशीळ तुझी बुद्धी । तूं चि येक मुनिराया ।। ५२ ।। माझिया कटाक्षांचे शर । लागतां भेदले सुरवर । ते शर हाणतां रोमान । वक्रता तुझें न पवेची ।। ५३ ।। ऐशी गजूनियां गिरा | उभारोनी दक्षिण करा | शकाचिया वैराग्यधीरा । रंभा वर्णी आगळे ।। ५४ ॥ मेरू सांडील स्वस्थान । विदेशा नेऊयेईल सदन । भूतळ सेवील उडुगण । ध्रुव तो होईल अधूव ॥ ५५ ॥ भूगोळप्रदक्षणेलागी | मंदराचळ निघल वगा | हिमगिरीचे अंगीं । आटो शके सरसरिता ॥ ५६ | पर्वेचा चळेल सूय | घटा कोडिला जाईल वाय । शब्दासारिखा वरुणालय । मागे मागे फिरवं य॥ ५७ ॥ परी शुकाचा नेम अचळ । कल्पांती नोहे चंचळ । हे त्रिसत्य सत्य वाक्य निर्मळ | ऐकती त्यां निन मोक्ष ।। ६४॥ सरला रंभेचा अनवाद । पुढे व्यासाचा संवाद । पुत्र पित्याचा विवाद । ऐकती त्यां निजमोक्ष ।। ५९ ॥ जाणे नण मा यया । कळस वाहिला तृतीयोध्याया । ध्वज बांधला दत्तात्रेयाँ । दर्शन माक्ष जगाते ।। ६० । अर्चित कैवल्याच्यादानी । यालागीं नाम चितामणी । सायुज्य मुक्ती तयाचे चरणी । मुक्तेश्वर तेथ मागे ।। ४६१ ।। समाप्त. मुक्तेश्वरकविकृत मूर्खाची लक्षणे. ॥ श्रीगणेशायनमः ।। सर्व एकापासून झालें । सर्व एकापासून आवडले । सर्वे एकाशी पावले । हे ज्या न कळे तो एक मूर्ख ॥ १ ॥ हरिहरांते मानी भेद । साधुसज्जनांतें देखोनि पावे खेद । नेणोनि करी वितंडवाद । तो एक मूर्ख जाणावा ।। २ ।। नाहीं अर्थाचे अनुष्ठान । आपण मात्रे ज्ञान अभिमान | गर्वे जगास मानी न्यून । तो एक मर्ख जाणावा ।। ३ ।। अर्थ नेणोनि भाषा दूषी । सिद्धांत नेणोनि मताचरेसी । ईश्वर नेणोनि भूतांचा द्वेषी । तो एक मूर्ख जा. णावा ।। ४ ।। वेदशास्त्रपुराण नाणे । पाप म्हणोनि निंदिती जनीं । बळेच आ ४३ उडु आकाशांतला तारा. १४ वरुणालय=समुद्र. १५ दत्तात्रेय दत्त + आत्रेय= अनोचा दच नांवाचा मुलगा.