पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रंभाशुक-संवाद (ओव्या) म्हणे गुणग्राहका लक्षी दृष्टी । छेदिल्या नाहीं रक्तवृष्टी । व्यथा मात्र असेना ॥ ४२६ ।। हे विद्यारत्न वैरागर । निर्मळतेचा क्षीरसागर । सुगंधाचा मलयागर । की भार कळांचे ॥ २७ ।। अंतरी पाहे योगींद्र | दिव्य कपोत कृष्णागर । वा चंदन नव केशर । चोख जवादी मगनीभी ।। २८ ॥ ऐसीया परिमळाची पेटी । उघडली ते देखतां दृष्टी । परम आश्चर्य वाटले पोटीं । देही रोमांच ऊठले ।। २९ ।। साही भाव पातले दये । नेणे विकल्प भेद भय । कन्या अथवा देखिजे माय । तैसें जाले ते काळी ।। ३० ।। मग काय बोले उत्तर । परिसोत श्रोते चतुर । जेणे होय निरुत्तर । वितंडवाद दोहींचा ।। ३१ ॥ शुक म्हणे ऐक अननी । माझे पूर्व कर्माची काहाणी । द्वादश वर्षे नरकयातनी । मातृगी बसिन्नलो ॥३२।। विष्ठा मत्र दायर । जठराग्नीची अही थोर । जंतु दुर्गंधी अपार | नाकी तोडी संचरती ।। ३३ ।। अत्यंत संकोच तो ठाय | पसरूं न शके हातपाय | उबायाने कोंडलों पाहे । अधोवदने जाजावलों ||३४|| ऐसी चतुर्विशती अयने । घटिका युगाचे समान । म्यां भोगिली आदानें । गर्भवासी अपार ।। ३५ ।। हे जरी जाणवतें अळुमाळ । तरी तुझे पोटी होतो बाळ | येथे च वसतो अनंत काळ । निर्मळ गभी मुखरूप ।। ३६ ।। तुजसारिखी पावतो माता । तरी कां पावतो व्यथा । गेली गोष्टी व्यर्थ आतां । आठवोनी फळ काय ।। ३७ ॥ ते हे महा हानी समान । मी मानितो येथ जाण । चुकी पडलीया सेखी मन । पश्चात्ता तळमळी ।। ३८ ॥ ऐकुनी शुकाचे अनुवादा । रंभा कापिन्नली गदगदां । अश्रु लोटती नयनारविंदा । खेद कंप सर्वांगीं ।। ३९ ।। अवचट पाय लागला लिंगीं । नेणतां अपमानिला योगी । तया प्रस्तावाच्याअंगीं । शारे भरे सुमनाचे ।। ४० ॥ तैसे जालें तयेचिया जीवा । बोलावया न वळे जिव्हा । नेणीवघेति. या पुढे सर्वा । पृच्छी जैशा पारुषती ॥ ४९।। तेणें निरुत्तरे जाला वाद । गर्मी सांठविला पुढिला शब्द । युक्ति प्रयुक्तीचा कंद । खाणोनि परता सांडिला || ४२।। प्रसूतीनंतर तारुण्य सरे । विशाखांती मेघ विरे । गीत परतोनियां भरे । गाणाहदें लळितांती।। ४३।। की शांती पावलिया कोधी । युद्धी जालिया सामसंधी । मार्गी जातां महोदधी । पायीक जैसा पांगुळे ॥ ४४ ॥ की गुरुदर्शने विरे संसारू । विवेक खंडी पापाचारू । तैसा शुकवाक्ये विचारु । सर्व हरपला रंभेचा ।। ४५ ।। सुकली अभिलाषाची नदी । प्रगट जाली निष्कामबुद्धी। मग स्तुती मांडिली शुकशब्दी । श्री शुकाची तेऐका ।। ४६ ॥ ह्मणे आश्चर्य त्रिभुवनीं । येवढा अक्षोभ्य महामुनी । नाना परी मोहितां मनीं । विकार नोहे तिळतुल्य ॥४७॥ योगीयांचा तूं परम ३. मृगनाभी कस्तुरी. १. अयन=साहामहिने. ११ नेणीव=गैर माहितो. १२ पृछा-पन्न.