पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३६) मुक्तेश्वरकृत ळीक असेना ।। ३१७ ।। ऐसी उभयांश बळोपाधी । त्या करोनि विषय बुद्धी । अखंड ऐक्यत्वे अनादी । जाणोनि होती कृतकृत्य ॥ १८ ॥ ते अखंडीत कैसे काय | तरी विनातीय स्वजातीय । स्वयातीभेदय । यारहित अखंड ते ।। १९ ।। विजातिभेदरहित । म्हणिजे निष्प्रपंच निर्धत । स्वयातिभेदातीत । त्या आन भेद असना ।। २० ।। स्वगत भेदातीत म्हणिजे । ब्रह्मीं ब्रह्मत्व विसरिने । जैसें सैंधव सिंधु होईजे । वेगळेपण नुरखूनी ॥ २१ ॥ तो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त । सत्य स्वभाव निगेणवंत । निरावे सर्वगत । निष्कळकस्वरूप ।। २२ ।। ता अपना घातात । असगब्रह्मवाहमस्मीति । योगी योगांतरें पावती। सहजानंदे समाधी ह ॥ २२ ॥ निरामय मायातीत । सर्वकल्पनाव्यतिरिक्त । तया अंतरी अनंत । सुखसाद साधका ॥ २४ ॥ तया सुखासी नाही अंत । यालागी बोलिने अनंत । ज्याचा अळमाळ स्पर्शतां वात । संसारभाव विसरीजे ॥ २५ ॥ ज्या का स्वानंदी विषयभोग चि आस्पदे । सार्वभौमादि महेद्रपदे । विरस मानिला ५ ।। प्युपुरूरवा युधिष्ठिर । जडभरतादि नपवर । राज्य सोडोनि अपार । पातराग ॥ २७ ॥ ज्या सुखाच्या प्राप्तीलागीं । जाले सर्पव्याघ्रसंगी । "वराण्याचे सबळ आगीं । इंदिये करिती इंधने ॥ २८ ॥ माहायागाचा पदप्राय मानिती नीर । अवघड तपाचे डोंगर । उडोनी मागां सांडिले ।।२९।। एशा सुखाचनि बोधे । ठावी नव्हती देहद्वंद्वे । म्हणोनि आघात प्रहाद । न into | २० ।। जया सखसिंधचा लोट । भरोनि बुडवी मनाचा घट । कठ | सुखानंद वोसंडे ।। ३१ ।। अष्टौ भावांची भूषणे । अंगों बापती अमिता नि आनि प्रपंच परता पारुष ।। २ ।। देहाची विस्मृती । ते चि स्वरूपाची स्मती । लाज पळाली मागुती । ठाया न पड़े के गेली ॥ ३३॥ तेथे सरनदीच्या पैलेकळी | रतप्रवाह १०१ ठाया न सुख उपने सर्व काळी इंद्रीय कोंदाटे ॥ ३४ ॥ समा धिरतीचा संभ्रम । कामिनीसंगावीण निष्काम | आल्हाद उपज ता न विदेहावस्था सर्वदा ।। ३५ ।। कां परमार्थनिंदेच्या आधी | प्रपंच नागराची समाधि । भाव उपजे तो संवादी । गत असे सर्वदा ॥ ३६ ॥ तेव्हां दृश्यद्रष्टा दर्शनपणे । सच्चिदानंद भासे तेणे । जैसे दाळिंबाचे दाणे । एकरसे गाठले ॥ ३७ ॥ नातरी द्राक्षांचिये घडौं । भेदली अभेद येक गोडी । इक्षुदंडाचिये भिन्न कांडीं । स्वाद वसे अभिन्न ।। ३८ ॥ तैसा त्रिपुटीचेनि मिसे । ब्रह्मानंद १७ निरावेव (निरवयव ) निराकार. १८ निरामय रोग रहित. १९ अळुमाळ= (अणुमात्र) किंचित्. २० तुर्या=चवथी. ( अवस्था ), सुषुप्ति, जागृति, व स्वप्न या तिहींचे. २१ पलीकडचे कुळ. कूल तीर,