पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२८) मुक्तेश्वरकृत ह्मणूनी ॥ ४५ ॥ आतां पुढती हे बोलणें । मज सन्मुख बोलसी वदने । तरि ते निर्फळ हो तुझे बचन | हा चि शाप तूजसी ॥ ४६ ॥ संसाराचा घेउनी त्रास । म्यां मांडिला योगाभ्यास | तो त्रास कसा जे कां क्लेश । जन्ममरण भोगितां ॥ ४७ ।। योनिद्वारे जन्मा आलो । मरणमार्गे मरोनि गेलों । जावोनि मेले चेि देह पावलो । पावोनि मेलों पुनरपी ।। ४८ ॥ शीतोष्ण क्षुधा तहान । गर्भवासाचे कष्ट दारुण | अनेक जन्मीं अनेक जाण । साहों न शके ते साहिले ॥ ४९ ।। ऐके रंभे यथार्थ मात । सांप्रत या जन्मांत । अनुताप उपजला अद्भुत । दुःख स्मरोनी मागिले ॥ ५० ॥ पुढती न पवे जन्ममरण । ऐसे निष्काम साधन । साधीतसे मोक्षसदन । परमात्म्याते पावावया ।। ५१ ॥ नाही स्वर्ग सुखाची आर्ती । नाहीं अमरपदाची प्राप्ती । इंद्रे भय घेऊनि चित्तीं। व्यर्थ तूतें पाठविले ।। ५२ ॥ सांडिले प्रेताचे पिशिते । पूय कृमी दुर्गंधीभरित । ते श्वान सेवी वरायुक्त । भय देखे सभोवते ।। ५३ ॥ तेथे भूप ही देखतां दृष्टी । ऐसी भावना करी पोटीं । माझें ऑमिष न्यावया निकटी । येतसे लवलाहे ॥ ५४ ॥ तैसे इंद्रादिक ह्मणसी श्रेष्ठ । परी ते स्वर्गमर्कट । तपोधन देखोनि दुष्ट । छळण करीती अपभये ।। ५५ ॥ तैसाची सत्यलोकींचा महिमा | कम गुंतला मुख्य ब्रह्मा । तेथे निष्कर्म सायुज्य धर्मा | कोण विश्राम पावेल || ५६ ॥ शिवलोकींची ये वस्ती । शिव पाहीं जडत्वस्थिती । सारखी कर्मक्लेशसंपत्ती । असे दिसती वि. चार ।। ५७ ।। शत्रु मित्र यां परिपाठी । जीवाचे ठायों विषमदृष्टी । तरी शिवाचिये ललाटी । तृतीयनेत्र वैषम्य ।। ५८ ।। जीव आसक्त स्त्रीसंगी। गौरी शि. वाचे अर्धांगीं । सखीसंगा उत्तमांगी | मिरवी हे विशेष ॥ ५९ ।। जीवासि जठरी क्षुधाग्नेि पोळी । शिव ती ठायीं नळे ज्वाळी । उदरी नयनी कंठनाळी । अहो. रात्र पोळत ।। ६० ।। त्रिगुणरजे माखिला जीव | चिताभस्मे लेपिला शिव । जीवाहुनी बहु शिव । दिसे उपाधी कर्माची ॥ ६१ ॥ जीव व्यवसायी उदरा पुरता । शिवासि त्रैलोक्याची चिंता । ऐशा शिवलोकाची आस्था । नुपजे मज कल्पांती ।। ६२ ॥ विष्णूची तैसे परी । सोग घेवून नानाप्रकारी । अर्धरात्रीचे अवसरी । बहुत खळ संपादी ।। ६३ ।। मग डोल लावनि यगानयगी । देतसे भक्तांच्या वाळगी । दैत्य न भजती त्याच जगी | पुतळे पायी मिरवती || म्हणानि मायेच्या हाता तळची | तिन्ही बाळके ही गणाचीं। गलाचा । दाविती पावता अव्यक्ता ।। ६५॥ यालागं निर्णय नि पानाचा मज वध । यर ह सावता उन्माद । अति खेल २.१ आती हौस. ७२ पिशित मांस. ७३ आमिष मांस पाकड. ७६ उत्तमांग-डोके