पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रंभाशुक-संवाद. (ओव्या) (१२७) स्वर्गमांदसेची रत्ने । जी श्रवणीं दावितां मदने । सकाम कीजे क्लीबांतें ॥१२॥ गंधर्वकन्या सुकुमारी | विद्याधरी दिव्याप्सरी | तुज देईन या उत्तरी । झणी अन्यथा मानिसी ।। १२६ ।। याहूनि ऐश्वर्य अधीक । सुखागार इंद्रलोक । तेथे राहोनि अनेक | भोग स्वेच्छ भोगणें ।। १२७ ।। जैशा आवडती मना । अभुक्त की नवयौवना । देवकन्या विचक्षणा । कीडें सुखें तयांशी ।। १२८॥ काही कल्पिसी संदेहो। उधार बोलणे कृत्रिम स्नेहो । तरी रोकडा माझा देहो । तुज भोगार्थ दीधला ॥ १२९ ।। दिव्य वस्त्रे त्रंक चंदन । गीत तांबूल अमृतपान । आसन शयनादि संपर्ण । भोग मजशी भोगी तूं ।। १३० ।। जव्हा पाहिजे जे वैभव । ते तत्काळ पुरवीन सर्व । आतां ऊठ देई खे । आति प्रीती मजलागी ।। १३१ ।। संशय सांडोनी मनी । माझे संगी इंद्रभुवनी । चिरकाळ की. महामुनी | नाना सखे अनभवीं ॥ १३२ ॥ अथवा सत्यलोका आंत । कां चकठी वसे सत्य । शिवसदनीं ऐशर्यवंत । होई सरी शिवाचा ॥ २२ ॥ लांकिकभोगाची कांहीं । वांच्या वसतसे हृदयीं । तरी पृथ्वा ताटाच पाणपक्ष । कीर्तिदीपें सोज्वळ || १३४॥ चक्रवतीचे बासींग । भाळी बांधानी सुभग । धरणी बोहले अभंग । होई पती सतीचा ॥ ३५ ।। एवं तुज जो तो वल्लभ । तो तो कृतार्थ करीन लाभ | अतां कामना कार्पण्यलोभ । सांडोनि उठी झडकरी ।। ३६ ।। ऐसी अनवादलीभा । जैसी मोतंगगहाची शोभा। परि सदाचारी अतलामा । पहावया नुपजेची ॥ ३७॥ वारांगनेचा शृंगारू । नव्हे उत्तमा मोहकरू कबेराचा सवर्णमेरू | निरपेक्षा तुणतुल्य ।। २० अन्न । ते गोडीने चाटी श्वान । निर्मळे अवलोकिता आप शष ॥ ३९ ॥ तैसे रंभेचे बोलणेश वाळोनी सांडिले मने । जैसा अना. मकाच्या बाम्हणे । पाक द्वापी नाणिजे ॥४०॥ यापार ९37 कटाळले शुकाचे मन । प्रत्युत्तर वदे आपण | आत गमार प ण अति गंभीर विवेकी ॥ ४१ ॥ रंभे तुझा वाग्जत् । वथा श्रम करिसी पाप । सन्निपाताचा प्रलाप । तैसा मज वाटतो ।। ४२ ।। सुरींपाने झाला मत्त । यद्वा तद्वा बा म्हणत । अत्यंत गोड कड तें ॥23॥ सर्वे चोर जाणितल्यावरा | कोण त्याचा विश्वास धरी | काया न जळे वशीनरी । तेथें प्रमाण कायसे ॥४४॥ तैसे तझे घातक बोल । स्वहित सरस निरस फोल | तुझी बुाहाण ५७ मांदुस-पेटी (सं० मंजषा). ५८ क्लीब-नपुसकर मनपंसक. ५९ विचक्षण=शहाणा. ६. खक-कुलांची माळ. ६१खेंव-मिठी मारणे ( स०क्षेम). ६२ मातग=मांग. ६३ वारांग ना=वेश्या. ६१ अनामिक-म्हार. ६५ वागजल्प-बडबड. १९ बडबड.६६ सन्निपात-त्रिदोष. प्रलाप-बडबड. ६८ सुरा-प्यावयाची दारू. ६१ वैश्वानर वैश्वानर-विस्तव. ७० बाल-बालिश, नर्स,