पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२६) मुक्तेश्वरकृत बोलिजे ।। १०४ ।। मी काय बोलिलें अनुचित | साक्षे सांगतसे हित । जितुके भावितां विपरीत | दुराग्रहे करूनी ।। १०५ ।। मोक्षवस्तीची वासना । धरूनी आले दराशा ब्राह्मगा । यया घोर दारुण वना । माजी एकटे वसतसां ।। १०६ ।। हे नाना द:खापदा । व्यथेनें विधिती रोगव्याधा । देहीं शोक संताप खेदा । वादी धरितो आगळी ।। १०७ || आधीच शैत्याची धरणी । त्यावरी हिमकराची मिळणी । होतां देहाच्या अंगणी | व्याधी घालिती गोंधळ ।। १०८ ॥ वाय वाजतां झडझडाडें । स्पर्शतां अंगी वात चढे । गात्रे होती लांकडे । बळें चाळितां न चळती ॥ १०९ ॥ तृषे न मिळे जीवन । तेथे भुकेला कैचें अन्न । ऐसे त्रास देते स्थान | कैसेंनि मन स्थिरावे ।। ११० ।। स्थिर न होतां अंतःकरण । में लागे स्वरूपी ध्यान | यालागी स्वस्थ चित्त ते साधन । बुद्धि ब्रह्मी मिळाया ॥ १११ ।। चित्त तेच होय स्वस्थ । जे भागभोक्तत्व | येरवी तुंबा बडविला त्वरित । उसळोनी ये वरिता ।। ११२ ।। तैसे मन प्रपंची धावे । साधक सातापी भावे । विवी, पडले ते न पवे । ये थडी ना ते थडी ॥ ११३ ।। सायीचे आसन । की कंपीत पद्म जीवन । तैसे निश्चळ नव्हे मन । बद्धि ऐकें च॥११४ ॥ शरीर दंडनादि तप । ब्रह्मचर्यव्रत संकल्प | वनवासादि सोप। सांडी संतापदायक ।। ११५ ।। वाक्य माझे ऐक आतां । प्रसन्न व्हा ता। मी आले ऐसे चित्ता । निश्चय मनीं मानी तू ॥ ११६ ॥ भला महा प्राज्ञा । उत्तम वर देईन दाना । जे आवडी असेल मना । मजलागीं ।। ११७ ।। तुझ्या वाक्यसुमनापाठी | सिद्धिफळाची होय भेटी । नि अपेक्षा गोड मोठी । असेल ते त्वां प्रगटणे ॥ ११८ ॥ पथ्वीमंडळा" अनर्घ्य द्वीपे द्वीपांतरीं । राजकन्या ज्या सुंदरी | गुणलावण्यसमर्था ।। पैकरद्वीपींच्या पुष्करनयना । श्वेतद्वीपींच्या चंद्रवदना । प्क्षद्वीपींच्या । अतिप्रवीणा कामशास्त्रीं ॥ १२० ॥ कल्मषद्वीपींच्या हस्तीणी । या चित्रिणी । शाकलद्वीपींच्या हसिणी । व्याळस्तनी नवयौवना ।। सिंहलद्वीपींच्या पद्मिणी । दक्षिणदेशींच्या चिणी। उत्तरदेशींच्या गजारणा आत गारा ।। १२२ ॥ ऐशा कुळभूपकन्या । चतुर न्या । त्या देईन भाग्य धन्या । नित्य भोगार्थ तुजलागीं ।। १२३।। या मानविणी । तरि पाताळींच्या नागपद्मिणी। शंगारिल्या रत्नाआणीन तवाज्ञा ॥ १२४ ॥ तेणें तृप्त नव्हे मन । तरी द. १६ जीवन पाणी. १७ तुंबा भोंपळा. १८ विवर्त=पाण्याचा भोंवरा. माझारी आंत. ५१ अनर्थ्य-मौलवान, ५२ द्वीप बेट. ५३ पुष्कर स. ५५ च्याळम्तनी-पुष्ट स्तनी. ५६ नाचणी-नाचणान्या स्त्रिया. वया सुव्रता | मी आले ऐसे माग म म्हणोनि अपेक्षा गो मझिारी । अनर्घ्य द्वीप ॥ ११९ ॥ पुंकरद्वीप आरक्तचरणा । अतिर क्रौंचद्वीपींच्या चित्रिणी ।। १२१ ।। सिंहलदी मह सरती परम मान्यायि जरि ह्मणसील या माना भरणी/ त्या ही आणीन ४. कुहिमकर-चंद्र. १६ र ५४ लक्ष माझारी