पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विस्वा उपोना सम्वव्याकंदर्प का लियो । रंभाशुक-संवाद-(ओव्या.) (१२५) ते छळावया आली माते । ऐसे बोलो निश्चितायें । बोलता झाला तियेसी ॥८४|| शुक म्हणे सुखवल्लभे । नंदनवाटिकेचे रंभे । दिव्यकंदर्प कर्पूर गर्भे । शृंगार केली केळवसी ।। ८५॥ते केळी उपडोनी समूळी । टाकिलोसे मरुस्थळीं । जेथे जनवार्ता कर्णभुली । विरुढी तणाची दुर्लभ ।। ८६ ॥ हे घोरारण्य भयानक । विलासियां दुःखदायक । तषातुरां न मिळे उदक | तेथे आहारार्थ के लाहे ॥ ८७॥ ऐशा क्लेशरूप ठाया । तूं आलीस कवणा कार्या । कल्याण आहे की सरालया। सरां सहित इंद्राचे ॥ ८८ | दैत्य दानवा नदिता त्रास । अमरावती न होतां वोस । त्वां सांडोनि स्वर्गवास | किमर्थ यथ आलासा ।। ८९॥ कवणा प्रयोजना कारणे । तज येथवरि झाले येणें । माझा आश्रम कायला कोणे । निष्कारण द्वेषिये ।। ९० ॥ ह्मणसी महारोगे पीडिल । त विद्यात शाधा वहिले । अर्थापासी स्वार्थार्थिलें । धांवे तव उचित ।। ९१ ॥ तशी धरोनी भावना । तूं आलीस यया वना । ते वंध्या वेलीच्या सुमना | सारखी निफळ जाणावे ।। १२ ।। चंद्रमंडळ भरले अमतें । परि ते मगजल मानवांते । पाताळधन निद्रव्याते । मृत्तिकेसरी कां न म्हणावें ॥ ९३ ॥ तैसा तुझा हो संकल्प । माझ्या टायों निर्फळरूप । मी वैराग्य चंपक विटप । तव कामना भ्रमराय ।। ९४ ।। जर्ण सपें दंशिले तते । त्याच्या विषउतारा। धन्वंतरी नाही येथे । मागे पढ़ें आतां ही ।। ९५ ॥ ऐसें जाण निःशेष । न धरी निराशेची आस । ह्मणशी वन पहावयाचा हर्ष | धरूनी येथे आलीयें ॥९६ ।। तरी सुख अखलाका नय मी ऐसीये कठिण स्थानी । तूं के. सा वसतोसी ।। ९७ ॥ ऐक रंभे सावधान | भूता भ्यासूर काटका विष जीवन । ने कां मरण सर्वांसी ॥ ९८ ॥ तैसा मा यर्थ जाण | तज संगेंवीण न गमे क्षण | मी निश्चल तुझें मन | दाही दिशा. दाही दिशा धांवत ।। ९९ ।। म्यां सांटिली कामाची चाड । तते सर्व भोगांचे कोडे । यालागा मन ह स्थान गाड । अति अवघड तुनलागी ।। १०० ॥ जो भाय धराना पाटा। मज पाह. सा कुटिळ दष्टि तो अर्थ न लभे हिंपटी । जीव न करी सवथा ।। १०१ ॥ आतां आलीस जेणे पंथे। तेणे मार्गे शोध परते । काळ क्रमणा व्यर्थ येथे । काविण कां कीजे ।। १०२॥ ऐसे शकाचे निष्ठुर वचन । रभेसी वाटले उदा. सीन । जैसे असाध्य रोगिया लागुन । निराशा व व मधर वाणी । अन्यायेवीण महामनी । वोखटे माननिया मना। काय एसे ३७ वाटिका-वाडी (बाग) ३.भा केळीचे झाड. ३१ मरु-मारवाड देश. आलय-राहण्याची जागा, घर. ११ मगजळ-खोटें पाणी. १२ चपकविटप-चांपयाचे झाड १३ धन्वतरी-वैद्य. ११ कोड-हौस.