पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२४) मुक्तेश्वरकृत दोखिला । कामदृष्टी अवलोकिला । मदनबाण सज्जोनी ।। ६३ ।। अनुपम्य लीळा लक्षोनि नयनीं । रंभा परम आश्चर्य मानी । वये धाकटा परि हा मुनी । तपोज्ञानें अति वद्ध ।। ६४ ।। तुळशीचे रोप जैसें । दृष्टी पाहतां सान दिसे । परि पवित्रपणे मस्तकी वसे । विश्ववंद्य विष्णूच्या ॥६५॥ तेंवि वयासी नाहीं चाड । ज्ञान वसे तेचि वाँड । वांचोनि बाभळेचे खोड । काय करावे बहु काळींचे ।। ६६ ।। असो ऐसा ही नरी जाला । तपो वैराग्य थोरावला । तरी मी जिंकीन यया बोला । आन नाहीं सर्वथा ।। ६७ ।। पुण्याचे अक्षोभ्य बळ । येकली निंदा करी विकळ । की कोटिदानाचे असंख्य मेळ ! निष्ठुर वाक्ये विध्वंसी ।। ६८ ।। तेवी शुकाचे नेमगहन । भगोनि क्षोभवीन मदन । माझिया भोगा पुढे तृण । वैराग्य मानी ते रंभा ।। ६९ ॥ ऐसा धिंवसा धरोनि चित्ती । बोलती झाली शुका प्रती । ते अनुपम निरूपण श्रोतीं । एकचित्तें परिसावें ।। ७० ॥ सकळ मुनींच्या नाथा। ज्ञान वैराग्य ऐश्वर्यवंता । मिनल्या सुकृताच्या सरिता । तपोनिधी तुजलागीं ।। ॥७१ ।। तुझिया कीतीचा सुगंध । विश्वी फांकिला विशद । या लागी पावोनियां बोध | मी मधुकरी पातले ।। ७२ ।। आर्त जनांचा पारिजात । ऐकोनि आले पाण्यवंत । भाग्यतेचे आतिथ्य । तुवां केले पाहिजे ॥ ७३ ।। सकळा अभाग्यांत । म्हणोनी उाचत आदरू | ऐसा धर्म मागींचा विचारू । नालिया ते करावे ।। ७ ।। आसना द्यावे तृणासन | अन्न भावें उदकदान । देही नेटके तरि वचन | अमृतापम बालावे ।। ७५ ॥ तरी सांगे योगींद्र महाऋषी । कोण ना वसे मानसी | निवाण तपश्चर्या ऐसी कोण काळ मांडिली ।। ७६ ।। तरी नव्हे वैराग्याचे | दिसे कर्तव्य अविचाराचे । शिकविले ते न मनी को । ते दुराग्रहाचे सांगाती ।। ७७ ।। जीवात्म्याचे ऐक्य सोसे । परतत्वाचे प्रपिसे । न करा इद्रियांचे निशेषे । सर्व या माजी जाणावें ।। ७८ ।। हे भोण अंचवण । कैदळाने फळ खांडणे । शुष्क नदीचे पोहणे । वाळवंटी पै ९॥ न पारता जाण शेती | शिमग्यावीण शंखा वाती । प्रसूत समपाती । कुमारात ज्यापरी ॥20॥ तोच ये दशे संन्यासविधि । न घडे उपाधी । गुह्य गोष्टी बोल सबद्धी । जे जिव्हारी वसतसे ||८१ ।। निरंभची। मादी देखोनि स्त्रियांची । म्हणे आजि भ्रांतीची । विपरीत मताहे ।। ८२ ।। ऐसे नौवेक विचारिलें । ज्ञानदृष्टी अवलोकिलें । माविघ्न माडिल | ह जाणवले सर्वज्ञा ।। ८३ ॥ रंभा धाडिली अमरनाथे । काम जनेवीण अंचवणे । कदली जैसें ॥ ७९ ॥ न परितां याची आर्ती । कुमारीने सांडी हे उपाधी । मात ऐकूनि रभेची। ३५ कांही दिसताहे ॥ झिया तपा विन्न मालिक ३० वाड-पुष्कळ.. भर्त-दुःखी. २१ पष्कळ. ३१ विशद-उघड. ३२ मधुकरी भ्रमरी (भंग्याची बायको). दी. ३४ पारिजात-इच्छिलेले फळ देणारे झाड. ३५. मांदी-जमाव. नागपर.