पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रंभाशुक-संवाद-(ओव्या.) (१२३) कुब्जी वढिजे ॥ ४१ ।। ममता लोप आत्मप्रभे | कार्पण्य विटंबे यश शोभे । नाना सत्य सामर्थ्यदंभे । आच्छादिने ज्या परी ॥ ४२ ॥ तैसे व्यापुनी सर्व वना । शोधीत आल्या तया स्थाना । त्याते वेढोनी अंगना । पहात ठेल्या समस्त ।। ४३ ।। शुका भौवत्या कामिनी । जैशा रत्यर्थयाचकिणी । शुकयोगिया शिरोमणी । कैसेनि पावे भ्रमाते ।। ४४॥ रामासन्मुख शूर्पनखा । उभी व्हावया निर्नासिका । तैशा परी ते योगिया शुका । रंभा उभी सखियांशी ॥ ४५ ।। की मोहमाहेरीची देवी । कामकाचे नवस प्रवी । अळंकार ल्याली तेणे रवी । झाकोळला अंबरी ।। ४६ ।। नागवनी सुरांच्या श्रेणी । हरितली मनोलक्षण नाणी । ती सांठवितां हृदयस्थानी । तेणे आले नडत्व ॥ ४७ ॥ सांठविले ते सांडल झणी । यालागी कंचकी गोणी। माजी दाटोनी कसणी । बिरडे कशी सुबद्ध ।। ४८ ।। मन्मथोत्सव मदोन्मत्त । अक्षय तारुण्य हेलावत । कामदृष्टी अवलोकित । चेंड झेलित समनाचे ।। ४९ ॥ श्वेत कृष्ण इक्षुदड । झाडा तसा कामका। मस्तकतळीतसे ब्रह्मांड | उणे माननी सौदया ।। ५० ॥ जज दिशा न्याहाळी । ते ते भरे कामानळीं। ऐसा न दिसे कोणो बळी । काम नुपजे दखिल्या ।। ५१ ।। देव दानव गंधर्व ऋषी । ब्राह्मण महात्म्ये तपोराशी । लागतां कामबाणाचे पिशी । पिसे होती तात्काळ ॥ ५२ ।। जिच्या कटाक्षाच्या घायीं। बह घायाळ झाले हृदयीं । त्याने उपाय तिसरा नाही । दुःखसमनाथ निवावचा ॥ ५३॥ एक अधरामपान । ते च रसराज सेवन । कुचालिंगन ते ले । आषधीचे वरौते ।। ५४॥ असो ऐशिया परी रंभा । धरोनि दांभिकतेची शामा । शुक छळावया लोभा । पढां उभी विनोदे ॥ ५५ ॥ अवलोकिती शकाची भितीनो चर्चिली निष्ठेचा विभूता । तण सवाग सभिल ।। ५६ ॥ ब्रह्मरसे वोतिले तसे तेज मखास आल । निश्चय कमंडली मरल । ज्ञानोदक सर्वदा ॥ ५७ ॥ सत्य धती अलोभ क्षमा । ऐशी तपोगण महिमा । दिधली नसे तया गरिमा । नाहीं आथिलपणा थिलेपणाची ।। ५८ ।। संकल्प प्राण मृगाचा । गेलिया निर्विकल्प त्वचा । त्यावरि । र विदेही तो साचा । पद्मासनी निश्चळ ॥ ५९॥ " कृष्णो मस्मि" बोध सतत । त त | ते ची कृष्णाजीन उपवीत । मेखळा गाढ दृढ व्रत । मुद्रा मिरवी शांभवी ।। ६° Pan६० ॥ उत्पत्तिविनाशाची पाती। विचारें सारोनी परौती । अविनाश नामाी निरुती | दृष्टि ठविली निज लक्षीं ।। ॥ ६१ ।। पर तत्वी लय मनाचा । तेणे उदय. उदय प्रसन्नतेचा । संगीं परम धारणेचा । कुशासनी मिरवत ।। ६२ ।। अगाध सत्व अगाध सत्वे सत्वाथिला । ऐसा भने २३ श्रेणी पंगत. २१ इक्ष-ऊस.२५ कोदंड-धनुष्य.२६ पान-पिणे. २७ रुष्णो मस्मि-मी कृष्ण आहे. २८ रुग्णाजोन-हरणाचे कातड. डे. २९ जपवीत-उपवस्त्र (आइतस्त्री.