पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२२) मुक्तेश्वरकृत त्या ॥ १९ ।। कटके मांडिली शुकावरी । म्हणोनि कामाच्या दळे नारी । साह्य घेतल्या झुंझारी । वैराग्याशी भीडती ज्या ॥ २० ॥ वस्त्रे नितंबी वेष्टिली । तें चि ढुंगें पन्नासिली । पुढें निरियांची पोळी । कडेलागी लागटा ॥२१ ।। चरणी गर्जती नपुरें । तींच वाजली रणतुरें । योगाभ्यासी भेदुरे । तयांध्यानी सरताती ।। २२ ।। रक्त रंगाची करारे । तीच मिरवती खंडाकारें नयनकटाक्षाचेनि शरें । नेमें विधिती नेमियां ।। २३ ।। उदरी त्रिवळीचिया रेखा । से चि कटार खोविली देखा । पाखराची कुळे ऐका । खेटकोंकारे शोभती ॥ २४ ॥ कठिण कुचाग्र आणि पाळी । ते चि भालियाची फळी । हदये नरांची कोवळी । विदारिती कौतुकें ।। २५ || अंगी चंदनाची उटी । ते च वजकवच नेहटी । कस्तुरी रेखिली ललाटी । ते चि टोप बाणले ॥ २६ ।। भंगावया तपोदुगें । गजभार प्रेरिला अनंगे । माजी मुखारणी निजागें । रंभा मिरवे मृगाक्षी ॥ २७ ।। तुरे दुंदुभीचे घोष । भेरी गर्जविती आकाश । रागोद्वारी विणे सुरस । श्रुती देती सुखर ॥ २८ ॥ या वेगळी अप्रसिद्धे । वाद्ये वाजती नानाविधे । सुरसामताचे स्वादें । गंधर्व गायन करिताती ॥ २९ ।। ताळमृदंगाच्या मळा । नृत्य करिती सप्त ताळी । राग आलाप गदारोळी | विनोद करिती परस्परे ।। ।। ३० ।। सरिसा वसंत कुसुमाकर । परिमळे भरे अंबर । आणिक नाना विघ्नाकार | देखतां विकार उपनविती ॥ ३१ ॥ मैथुन करिती क्षणक्षणा । तया पक्षियांची युग्मे जाणा । करी घेऊनी दिव्यांगना । हास्य करिती विनोदे ।। ३२।। इस हासणीच्या प्रेमे । माया करवाळिती संभ्रम । रमों लागती सकामे । सवर्णपक्ष पसरोनी ।। ३३ ।। दोन मर्कटें दोहीं करी। मध्ये सोडिती * * दोघे रमतां दो प्रकारी | कौत के नारी हांसती ॥ ३४॥ येकीचे हाती कस्तुरीमृगे । मुखा मुख लावोनि दोधे । सुरत सुखा लागी स्वांगें । मगीवरी वोळघती ॥ ३५ ॥ यकीचे हाती विचित्र पट | चीऱ्यांयशी आसनांचे प्रगट । मेथुने लिहिली जी वीट । वैराग्याते उपजविती ॥ ३६॥ येकी उघडे टाकिले कुच । येका मुक्ती केले कज्छ । येकी फेड़नी आहाच । वस्त्रे केली वरौती ।। ३७ ।। सुरतासनाचा घडमोडी । येक दाविती कडोविकडी । ऐशा विघ्नरूपाचिया कोडी | रंभा घेउनी पातली ।। ३८ ।। तालपत्राचा निर्घोष । गीत गायन करिती सरस । जेथे वसे शाकयोगीश । ते पण्यारण्य टाकिलें ॥ ३९ ॥ तेथे पवित्रतेचेनि तरुवर । दाग लागली अपारें । ज्याचे नाम घेतां हरे । शीण ताप तापसाचा ॥ ४० ॥ जैसा वरदेवतांचा मेळा । तैसे व्यापिले वना सकळा । किंवा शक्तीचिया स्थळा । कोढी व दुर्ग किल्ले. १५ पौळी तट. १६ नपुर-पैजण. १७ रणतुरें-रणवाद्यं. १८ खड-त वरक ढाल. २० भार-समूह. २१ आकर-खाण. समूह. २२ अंबर=आकाश.