पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-१८. बाळि असा दुरिचारि हि अंत्यन मेवि नये चुकला द्विजपंक्ति ।। ६० ।। ज्या श्रवणी प्रिति आणि अनिंदक सद्गुरु दास भजे मन भावे ।। त्या प्रति हे अति गुह्य गिता गुरुगम्य विचारूनि शास्त्र कथावें ।। जो नर भक्ति गिता करि एक मला भजतो लहरीनळ भावे ।। तो मि असे नसे द्वैत असंशय देह दिसो परब्रम्ह म्हणावें ॥६ ॥ तो वर माणुस कोण म्हणे करि वर्तन वखरि ग्रंथ गितेसी ।। ने मज भक्त सखे निज सज्जन आवडते श्रवणे पूजि त्यासी ॥ तो मज आवडता निज आवडि सांगत मौन पडे वचनासी।। या नगतीवरि औन तसा प्रिय मी हि मला न दिसे नयनासी ||६९॥ नो सकळार्य प्रकाशक धर्म समस्त हि शास्त्र सिमे मुळ ठावो ।। नो तुनसीं वदलों इतिहास गिता पठनी कुळिंचा कुळ-देवो ।। अर्थ विचारुनि ज्ञान हुताशनि दृश्य हवी फळ त्याप्रति पावो । ते चि तया फळ पाठक यानक ते च पर्दी गति मे मति पाहो ॥ ७० ॥ भक्ति पुरःसर आणि अनिंदक आइकतां श्रवणीं शुभ गीता ।। अक्षरशा हेयमेध घडे निरसे जड पाप त्रितीप अहंता ।। ने शुभ लोक शुकादिक नारद व्यास मुनी सनकादिक पार्था । पावत नेथ समागम सज्जन वाहत मुक्ति घरी जळ मायां ।। ७१ ।। हे कुरुनंदन हे चि पुसो तुज आइकिले कयिल्या परि आम्ही ।। ते तुझिया श्रवणी भरले मनने स्वसुखानुभवी परब्रह्मीं ।।। अज्ञपणे पहिले हृदयीं अति मोह रखी बिनतेज न व्योमी ।। तो हरला किं नसे तम हा कार्य दृष्टि तुझी पडली निन कर्मी ।। ७२ ॥ अर्नुन बीनवितो हरि अच्युत बोलतसे रवि कोटि प्रकाशे || मोह समूळ नसे स्मृति सावध संशय ही हरला अनयासे ।। कर्म अकर्म विवर्जित होउनि आत्मपणे तुन मीसळलासे ।। तूं वचने करवीशिल ते करितो कळ बाहुलिया मुळ नेसे ।। ७३ ॥ बाहिर अंतर आंधळिया प्रति संजय सांगत स्वानुभवाने ।। पाये हरी सख बोलत बोलत बोल सरे मिनले स्वसखाने ।। दोन जळोदधि एकनळे मिळतां मि हि लोट धरीं श्रवणाने ।।

  • वाल्या कोळी. ५० दुरिचारि-दुराचारी-पापी. ५१ वैखरी बोली. ५२ आन-अन्यदुसरा. ५३ हयमेध घोड्याचा यज्ञ, अश्वमेध. ५४ त्रिताप तीन प्रकारची आधिदैषिक म्ह० वीज इत्यादिकांपासून होणारी; आधिभौतिक म्ह० विस्तव, पाणी वाचन पासून होणारी; आध्यात्मिक म्ह. शरीरावरील खरूज इत्यादिकांगासन होगी मिल