पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११४) 'उद्धवाचिद्धनकृत. तामस वृद्धि अशी कुरुनायक त्याग करी न धरोनि अप्सक्ति ।। ३२ ।। तीनविधा धृति त्यांतिल सात्विक आइक अर्जुन हे पहिले हे ॥ जे निरहंकृति दृश्य उलंघुनियां प्रणवावरि प्राण न वाहे || जेथ नुरे पहता पहवेपण शब्द मनेंद्रिय जेथुनि राहे ।। एक पणे निज योग बळे धरि ध्यान किया सुख अक्षाय लाहे ।। ३३ ।। कामिक धर्म अशाश्वत अर्थ तयावरि जे धृति कर्म अरंभी । भीक मिषा करि घे परडीभरि इंद्रपदा प्रति इच्छित लाभी ।। प्राण सरोवरि व्योम पडो तरि येक रुका नमसे अति लोभी ।। ते धृति राजस जाण तुं अर्जुन सांगतसे नवपंज-नाभि ।। ३४ ।। तामस जे धति ते चि तुं आइक झोप सदा भय देह धनाचे ।। शोक विषाद निरंतर संग्रह मानुनि शाश्वत या विषयांचे काम-वये मद शीळ कुळीरूप अष्ट मदे परिवेष्ठित नाच ।। अष्ट अहंमति सोडि च ना जसे पष्ठ चि ते विष मारक सांचे ।। ३५|| ज्ञानक्रिया करिता धृति बुद्धि हि सांगितली त्रिगणी रुप तते ।। सांगतसे गणभेद त्रिधा सुख त हि निरूपण आइक चित्तं ।। जवि पदोपदि पंथ सर मग पायात पांथिक वस्तिमाला अभ्यसितां रमतां स्वरूपी सुख दुःख निवारुनि सुख चि होते ।। ३६ ।। हे विषय त्यजितां पहिले श्रम सपे उसे तितुके जरि कापी । स्वस्त उरे अवघाचि तया पार बुाद्ध भरे सुख स्वात्मस्वरूपी ।। निब कड पार राग निवारित राधन ताप्तिस कम तेंवि मळी विष शेवर्टि अमृत सात्विक ते सुख श्रीहरि स्थापी ।। ३७ ।। हे विषय करणा मिळता सुख पायुष ही उपमेयर नाश धना पार सूकतस न पडे कधि कानी ।। शात स्वप्न तसा नरदह अमालिक व्यर्थ निदानी ।। चाळणिच्या पार त्याग करी धरुनी अवधानी ।। ३८ ।। कोक किंज्यापरि बधन पावत मोह जिवात्मा ।। चरालय आळस झापडि माजि रिकामा ।। जोया प्रमाद चित करणे यश होउनि कामा ।। सावळ तामस धुदर शाकतसे सु*नामा ।। ३९ ।। आकाश. १० नवपकजनाभि-नव्या कमलासारखी आहे साइंद्रिय. १२ पायूष-अमृत, मरालय-देवाचें घर राजस ते सख चाळणिच्या परित्याग करी जे पहिले सख शोक किं ज्यापरि बंधन पावन झोप सखा न गणी च सुरालय आळस आणि उठे तरि होय प्रमाद चि ते करण कृत्य अकाय अनोखळ तामस धुदरु शकली श्यती, मध्यमा, व्योम ११ करण-इंद्रिय. १२ येथे एक अक्षर कमी आहे.