पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११०) उद्धवचिदूधनकृत. जेविल तो फळतृप्तिस पावत जाणुन कर्म मुळी न करावे ।। ऐक म्हणे अळसी जन ठाकात कर्मविना सहसा न सुटावे ।। यास्तव याग तप व्रत दानक्रिया करितां गति उत्तम पावे ॥ ३ ॥ निश्चय त्यांत तुं आइक भारत त्याग जया म्हणिजे मत माझे ।। हे नरैशार्दळ तो त्रिविधा कथिजे उतरे शिरि कर्मठ ओझें ॥ आणिक जे मज सर्वगताप्रति आवडते निज बुद्धिस ओझें ॥ ते बझ कर्म करीत चि उत्तम सत्व बळावत यारिति कीने ॥ ४ ॥ तप्तिस पावेन निश्चित इच्छिल तो कधिं भोजन राहुं सकेना ।। पोट भरे मग काम सरे सहजे करि निष्क्रिय कर्म हि नाना यजतपादिक दान करी तरि ज्ञान तया उपजे भ्रम येना ।। पावन सोडवणे मनुजांप्रति या करणीविन आन दिसेना ।। ५॥ हे इतकी करणी हि अगत्यचि साडुनियां अहंकार करावी ।। विपरोहित दान करी परि मी करिता हे कदापि न भावी ।। आणि फळास न इच्छितसे करि पक्षिणि पालन बाळक जेंवी ॥ निशित मत उत्तम माझे चि आचरता चुकते भवगोवी ।।६ ।। होटवटा नय आचरती म्हण कर्म दिसे जसे फार जया उम बह म्हण अन्न चि टाकुाने लंघन तेवि त्यजीत हितातें ॥ कर्म चि कर्म निवारितसे पण माह भ्रमे भुलले न कोना मेधा नज सांगितला परि तामस हा म्हणिजे पहिलो जाणतसे विधिपर्वक कर्म परी उबैग भय मानुनि क्लेशा ॥ आणि म्हणे शरिराप्रात रक्षणधर्म असा मार्न माननि आदारले शभ कर्म उपक्षाने त्याग करी अवघा चिना राजस त्याग तया म्हणिजे पार त्याग फळाप्रति नेदिचलेगा। ए क विधिपर्वक सादर आवडिने धनुपाणी ।। संग कति कर्म फळे त्यनिला तरुलागुनि ज्यापरि पाणी ।। असा घडतां हृदयाप्रति संसृति आणी ॥ कम च कर्म निवासान माक्षसुखाप्रति कांहि * जळे मग कर्म शुभाशुभ संशय कैचा ।। सर्य निघे तम दीप तयापरि ठाव नुरे कुशळा का आवाडि द्वष नठे निज मानात आत्मसुख अवघाचि सखान मोक्षपदारुढ बोधबळे मग कर्म शुभाश रिठाव नुरे कुशळा कुशळाचा ।। वाचा । श्यती, मध्यमा, पर हावटी बाजारांत. ९१ लंघन उपास. १२ उबगेयेथे काही अक्षरें कमी आहेत. च, श्रेष्ठ, मोठा. १. हाटवटी 'न, यात. * येथें कांही