पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-१८. योग सुयंत्र विरक्ति महौषध कोठुनि ध्यान भरी वरि गोळा ।। वन्हि गुरुमख कर्ण शिव तंव एकसरा भडकोनि उबाळा ।। साहि रिपू उडवी मग निर्मम अद्वय शांति वरी निज बाळा ।। ब्रम्हपदा प्रति योग्य असा सरिता उदधी ताटं पावत वेळी ।। ५३ ।। ब्रम्ह स्वयंभु स्वये घडला फळ देउनियां श्रम सार्थक जाले ॥ ते परमात्म कृपा परिपूर्ण अपेक्षण शोचिन हेतु निमाले ॥ चांदणिया बहु सूर्य प्रभा सम भेद भुती कनकी नग ठेले ।। हे कथितां मम भक्तिपरा लभले जळिं बुद्बुद जेवि मिळाले ॥ ५४॥ ऐक्यपणे मज जागति निश्चित ते मि असे म्हणतां हि विरेना ।। सत्य मि हे तुज सांगितले चवथी निज भक्ति विशेषुनि ज्ञाना ।। मी अवघा नव्हता अवघेपण कांचन जैवि नव्हे नग नाना ।। हे नवमी कथिले मज जाणति मीठ निघेल वनांबुधि स्नाना ॥ ५५ ॥ स्वानुभवें मिसळे मज माजि तया मग कर्म शुभाशुभ नाहीं ।। वोहळ आणि अमंगळ एकचि आश्रय भागिरथी-जळ पाहीं ॥ तेंवि मदर्पण सर्व क्रिया करितां निज ज्ञान ठसावुनि देही ।। शाश्वत आन्यय अद्वय मत्पद होउनि पावति ते लवलाही ।। ५६ ।। मत्पर होउनि कर्म समुच्चय सर्व समर्पित ये मजमाजी ॥ मी अवघा मग तूं नरसी मन बुद्धि अहंकृति चित्त समाजी ।। ते अवघे मग मद्रुप होतिल बुद्धिस योग असा जरि योजी ।। होचे करी म्हणतो हरि अर्जुन आळस येय नको सहसा जी ॥ ५७॥ जेय अहंपण मद्रुप होइल मद्रुप चित्त दुजे उमजेना ॥ हे स्थिति या भजने तुज देइन जन्मजरामरणादिक नाना ॥ संशय हा तरसी अति दुर्गम वागुनि अज्ञपणे समजेना ।। नायकसी अहंता धरुनी तरि हे स्थिति मागुति तुज मिळेना ॥ ५८॥ या वरि मी म्हण पांडव अर्जुन कौरव हे मज आत तयांसी ॥ युद्ध करूं तरि पाप चि होइल देह अहंमति सांडुनि ऐसी ॥ हा अवघा चि व्यव्हार जसा लटिका मुळ काष्ठ चि बुद्धिबळासी ॥ आणि स्वये प्रकृती पहतां तुज प्रेरितसे निज जॅझ क्रियेसी ॥ ५९॥ बाहुज जाण स्वभाव धनंजय ने कथिले तुज शौर्य गणूनी ॥ ४. वेला लाट. ११ शोची शोक करी. १२ निमाले नाहीतसे झाले. १३ वन-पापा... १२ भागीरथी-भगीरथ नांवाच्या राजाने तप करून आणिलेली नदी (गंगा .. हातापासून झालेला (क्षत्रिय ) काचळ-सोम्याचा पोस मिळणारे. २६