पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०८) उद्धवचिद्घनकृत. तेवि नसे मन भाव अनामय नाण मनोतपरूपविलीसा ।।१४।। वाङमन कायिक सांगितले तप ते चि पुन्हा गणभेदविभाग। सात्विक आवडिचे नर आचरतां फळवात हि नदिच लागे। झांकनियां अनहंकृतिने रिति दंभ नसे मति नाण ति चांगें। सात्विक आवडि तूंचि धरीं ह्मण सांगिन या विषि सादर आंगें ॥ १७॥ मानपुजाफळ इच्छुनियां नर आचरती तप राजस पार्था ॥ विश्व करो स्तति आपलि आसार्न उंच बसानि कयू परमार्था ।। येक हि निश्चय पर्ण नसे घडि सांडिस मांडित मात्र अनर्था ।। अल्प करी वरि सांगतसे बहु आस मनी धनकामिनस्वार्था ।१।। मह सदा शरिरास चि नाचिति अग्निहिमे सलिले उपवासे ।। जीभउरी गळ टोचिाते खोचिति अंगिं सुरी जित वाचति मांसे। जारण मारण हे फळ इच्छुनि दुःख जना आपणा सह ऐसे ।। तामस ने तप सांगितले तुज अर्जुन आइक दान हि तेसें ॥ १९॥ पात्र जसा रवि देश कुरुस्थळ त्यावार तथ हि उत्तम काळ ।। तेथ न वंचित गोधन संपत्ति तृप्त करी बहु नीव भिकाळ ॥ घेरनि ज्याचे तयास दिल्हे कि जसा जननी निज नेववि बाळ ।। तोनपकार तया परि सात्विक दान कथा भुवनत्रयपाळ || २० ॥ दान दिजे जिविका अनुलक्षुनि जथुनिया अपणासि च कांहीं ।। आणि अगांतक याचक ये तरि सव फळे मनि इच्छित पाहीं।। डान अप शिण बहतापरि नागावला वनि राजस दान तया म्हणिजे करि दान तया विसरे न कहां दी। चाह डि चौक बिदी जन फार मिळ निशी काळ किमान साग स्त्रिया नट भाट जुवा बहु मळावल धन न देत तया मनि तोषतसे बुझ तामस दान गती नरकामी मत रत हो कुरुनदन सत्वगुणासी ।। २२ ।। नाम त्रिधा निगमोदित ब्रह्म सखाचे ।। टिक येथ प्रतिष्ठुनि दे विधि साचें ।। कर्म स्वभाविक आंग जयाचें ।। नदिक येथ विभागुनि साचे ।। २३ ।। ओमिति वैखरिघोष करूनी ।। १८८ ध्याउनि अक्षर येकत यती, मध्यमा, वरूविलास दंभ-डोंग. ८2. सलिल पाणी. ८५ पैखरी सांडुनि राजस तामस तूं रत हो कुरुनंदन सला तत आणि सताक्षर नाम त्रिधा निगमोहित ब्राह्मण वेद क्रिया यजनादिक येथ प्रतिष्ठनि उत्पति पालन संहरणे जग कर्म स्वभाविक आंग सत्वगुणी कथिले तपदानमखादिक येय विभाग