पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवाचिधनकृत. आवडि ते हि त्रिधा चि स्वभाविक बीज विना तरु आणिक नाहीं ।। येकि तियेप्रति दोघि प्रलोपिति सात्विक राजस तामस पाहीं ।। आइकिलें परि आणिक आइक आवडि रूप कसे गुण तेही ॥ २ ॥ हे भरतोत्तम सत्वगुणी नर सात्विक आवडि सत्त्वगुणाची ।। आणि रजोगण त्या चि परी तम तामस उद्भव जाण तमाची ।। आवडि ज्या पुरुषासि जिणे धरिले मग ते चि क्रिया रहटीची ।। अंतर वाहिर सांगतसे जासे पारखि सांगत बोल मनाची ।। ३ ।। सात्विक स्वर्गसरां प्रति यार्जित राजस राक्षस-यक्षगणाते ॥ तामस प्रेतमतां अभिचारिक सांडत सत्वक्रिया अशि राते ।। जे स्मृति अर्थ चि मूर्त जगा गुरु वर्तति देखिस देखुनि वर्ते ॥ शास्त्रविदां गति ते चि तयास हि आवडि सात्विक नाण सुचित्त ।। ४ ।। शास्त्र हि शास्त्रविदा हि उपेक्षुनि आचरती मन मानस तैसें ।। घोर क्रिया भुत राक्षस त्यां प्रति याजिति शोणित मांस ता0।। दंभ अहंकृति काम चि कॉमितिक्रोध बळे धन आवडि तो ।। दाखविती जिव ते मजलागिं च पावती ते फळ दुःख विशेषे ॥ ५॥ लाहन थोर हि सर्व भुते शरिराकति मी मज व्यापक त्यांसी। घातक होउनि दाखविती जन आसुर ते बुझ निश्चयतेसी ।। पंचभतात्मक सर्व हि कंचुक कां म्हणसी रिति त्यांस चि ऐसी ।। सात्विक राजस तामस आहर सेविति ते चि किया शरिरासी । वाग भले तरि ज्या परि घे विष ते निव निश्चित मारी ।। पीर्य घे मरणासि निवारिल तेवि क्रिया अहरे गति सारी।। तचि अनकम यज्ञ तपावरि दान विभागित निवार आडक तो पहिला गुण अर्जुन आवाडे आहर काय स्विकार ने सरसे सरसे मधुरे अति गोड वरी सह. सकमारे। सानकळंसि जलीं धरती हरि अचानया शुभ सत्व विहारे ।। नेमनियां करि भोजन ता जन आयुषबुद्धिबळे पुरता रे ।। राग नव्ह सखप्रीतिविवधन सत्व बळावत सत्व मिस आबट की कटु खारट ताखट फार मिरे भरली मार सेवित काळिज पोळतसे कवळांनी ।। याजिती-पूजितो ६५ शोणित रक्त. ६६ हुताश"१८ पीयष-अमृत. ६? दानवदनचे पुत्र ( राक्षस ). राधा तीन प्रकारची. ६१ याजिती-यूजितो श्यती, मध्यमा, वरून इच्छित. ६८ पार