पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिदधनकृत. पाश गळां पडले बहु कामुक बद्ध किं जे बहुता विषयाशा ।। त्या न परेति च क्रोध उठे तरि द्वेष हि हा म्हणिजेत विरेशा ।। काम जिवीव च क्रोध-परायण साधिति मोहळ मारूनि माशा।। त्यापरि द्रव्य चि मेळविती न विचारित ते पुढिलाप्रति नाशा ।। १२॥ ते धन त्यावरि आणिक मेळविले भजकातिकलंतर चोरी ।। आणि फुगे म्हणवी धनदेश्वर जे धरणीवरि संपति सारी ॥ तीस धनी मज वीण नसे बहु सीतरिले धनवंतचि मारी ॥ मी जगिं एक सभाग्य कधी जग होइल इच्छित सर्व भिकारी ।। १३ ।। हे वधिले तितुके रिपु अल्प चि आणिक मारिन फार ननासी ।। ने मज सन्मुख जोडुनियां कर तिष्ठति निर्धन स्थापित त्यांसी ।। । या परिचा मज वांचुनि ईश्वर कोण दुना पाहतां धरणीसी ।। मी बळवंत समस्त हि सिद्धि मि मी सुख भोगिन जे अमरांसी ।। १४॥ भाग्य तरी मन पाहनि श्रीपति मागतसे अणिका प्रति भाजी ।। आचरणे नसरे चतुरानन संपति इंद्र नसे सम ताजी ७ ॥ तो मज गायक भौट वधू रिझवील तया धन देइन आजी ।। या परि मद सदां मदमोहित पोहतसे नळ अंजुळिमाजी ।। १५ ॥ चित्त बहाविध भ्रांत भ्रमे पडिले अडकेस कडे मोहजालीं। कामस्त्रियादिक-भोग-असक्त जगामृग-मत्त-मृगीबहमेळीं ॥ त्यास गती अति दुर्धर जो यमलाक पिडा नरकांत समळी ।। याग हि तो करितो परि बद्ध चि ते रिति सांगतसे वनमाळी ।। १६ ॥ स्वर्गसुखाप्रति इच्छुनियां अविधी अविचार अहंकृतिमांगी। मानितस अपणे अपणा बहु थोरिव मूढमतीजन-संगी ।। याजक मी म्हण वाजवि दुंदुभि गाजवि दीक्षत नाम अयागी ।। या च मिसे धन मेळवि मान हि पटवुनी घरि कोरडि आंगी ।। क्रोध अहंकृति दर्पबळे धरि काम अखंडित गाजविती हे | मी सकळां घटिं आत्मरूपी पर ते मज दु:ख चि देति समोहे ।। मद्रप विश्व चराचर नणनि भिन्न चि निश्चय यारा त्या सकळामात निदान वाळत ६ष सदा हृदयीं स्थिर सरकार दोषि असे नर आधम त्यांस मि क्रूर बहू चि आसर योनी ।। १८ उशनश्चिक सर्प महाडुळ गेडुळ का नरको कमि दुर्धर घाणी ।। ६ ईश्वर श्रीमंत. ५७ ताजी ताज